ETV Bharat / state

महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर.. दुचाकीसह चालक पडला खोल गटारात - ठाणे

गटारे भरून पाणी वाहत असल्याने त्यावर झाकण आहे की नाही याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार थेट गटारात पडला असून कोणतीही इजा झालेली नाही. दरम्यान नागरीक खुप संतापले असून गटारांवरील झाकणे बसवण्याची आणि खड्डे बुजवण्याची मागणी करत आहेत.

ulhasnagar corporation
author img

By

Published : Jul 7, 2019, 12:19 PM IST

ठाणे - एकीकडे गटारावर झाकण नसल्यामुळे दुचाकीसह चालक खोल गटारात पडला तर दुसरीकडे महापालिकेने खोदलेल्या खड्ड्यात अजून एक दुचाकीस्वार पडला आहे. हा सर्व प्रकार आहे शनिवारी उल्हासनगर शहरात घडला. मात्र या घटनेमुळे पालिकेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

उल्हासनगर शहरात रात्रभर जोरदार पाऊस पडत होता, त्यामुळे शहरातील गटारे, नाले दुथडी भरून वाहत होते. गटारे भरून पाणी वाहत असल्याने त्यावर झाकण आहे की नाही याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार थेट गटारात पडल्याची घटना अमन टॉकीज रोडवर घडली. तर दुसरा प्रकार फर्निचर मार्केटमध्ये घडला. त्यानंतर आसपासच्या लोकांनी दोघांनाही बाहेर काढले असून दोघेही सुखरूप आहेत.

फर्निचर मार्केट लिंक रोड परिसरात पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने एक खड्डा खणला होता मात्र पावसामुळे त्या खड्ड्यात पाणी भरल्याने तो खड्डा चालकांना दिसत नव्हता. एक दुचाकीसह दोन तरूण खड्ड्याच्या शेजारून जात असताना अचानक दुचाकीसह खड्ड्यात पडले. वेळीच आजूबाजूच्या लोकांनी खड्ड्यात पडलेल्या तरुणांना बाहेर काढले असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.

दरम्यान नागरीक खुप संतापले असून गटारांवरील झाकणे बसवण्याची आणि खड्डे बुजवण्याची मागणी करत आहेत.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:उल्हासनगरात दुचाकीसह चालक गेला खोल गटारात ; सुदैवाने बचावला

ठाणे :- उल्हासनगर शहरातील अमन टॉकीज रोडवरील गटारावर झाकण नसल्याने एक दुचाकी थेट चालक असा त्या खोल घरात गेली आहे तर महापालिकेने फर्निचर मार्केटमध्ये खोदलेल्या खड्ड्यात दुसरा दुचाकीस्वार अडकून पडला होता, या दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने चालक बजावली आहे, मात्र या घटनेमुळे पालिकेचा नागरिकांच्या जिवाशी खेळ करीत असल्याचे दिसून आले आहे,
उल्हासनगर शहरात रात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे , त्यामुळे आज पहाटेच्या सुमारास शहरातील गटारे ,नाले दुथडी भरून वाहत होते , खळबळजनक बाब म्हणजे गटारातून पावसाचे पाणी वाहत असल्याने त्यावर झाकण आहे किंवा नाही याचा अंदाज न आल्याने एक दुचाकीचालक थेट गटारात पडल्या ची घटना घडली, सुदैवाने त्याला कुठेही दुखापत झाली नाही, त्यानंतर गटारात दुचाकी फसल्याने दोन ते तीन नागरिकांनी त्या दुचाकीला बाहेर काढले,
तर दुसर्‍या घटनेत फर्निचर मार्केट लिंक रोड परिसरात पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने एक खड्डा केला होता मात्र पावसामुळे त्या खड्ड्यात पाणी भरल्याने तो खड्डा चालकांना दिसत नव्हता असाच एक दुचाकीचालक खड्ड्याच्या शेजारून जात असताना अचानक तो दुचाकीसह खड्ड्यात पडला आजूबाजूच्या लोकांनी खड्ड्यात पडलेल्या तरुणांना दुचाकी खड्ड्यातून बाहेर काढले, त्यानंतर या दोन्ही घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या घटना समोर आल्या आहे,
दरम्यान अमन टॉकीज परिसरात अनेक गटारावरील झाकणे गायब झाली आहे, तर फर्निचर मार्केटमध्ये खोदलेला खड्डा बुजवला नाही, तर एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो, त्यामुळे उल्हासनगर महापालिकेकडे गटारावर झाकणे टाकण्याची मागणी नागरिक करीत आहे,
tha, ulhasnagar baik 6.7.19

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.