ETV Bharat / state

ठाण्यात मैदान वाचवण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर

उर्दू शाळेच्या जागेवर मैदानावर डेटा सेंटरच्या अतिरिक्त बांधकामामुळे बाधित झालेले मैदान पूर्ववत करण्यात यावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.  या मागणीसाठी स्थानिक रहिवाशी आणि कार्यकर्त्यांकडून साखळी उपोषण करण्यात आले.

Students agitation in thane to save their playground
ठाण्यात मैदान वाचवण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर
author img

By

Published : Dec 26, 2019, 11:01 PM IST

ठाणे - शाळेतील मैदानाच्या जागेवर अतिरिक्त बांधकामामुळे विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. वागले परिसरातील हाजूरी भागात महापालिकेची शाळा क्रमांक १२६ आणि ३२ आहे. या उर्दू शाळेच्या जागेवर मैदानावर डेटा सेंटरच्या अतिरिक्त बांधकामामुळे बाधित झालेले मैदान पूर्ववत करण्यात यावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. या मागणीसाठी स्थानिक रहिवाशी आणि कार्यकर्त्यांकडून साखळी उपोषण करण्यात आले.

ठाण्यात मैदान वाचवण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर

या वेळी करण्यात आलेल्या उपोषणात विद्यार्थ्यांसोबत पालकही सहभागी झाले होते. तसेच या विद्यार्थांनी रस्त्यावरच मैदानी खेळ खेळून मनपाच्या निर्णयाचा निषेध केला. तसेच आपल्याला लवकरात लवकर खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे आणि नवीन बांधकाम हटवावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. सदर प्रकरणात गेले अनेक दिवस विद्यार्थ्यांचे पालक, सामाजिक कार्यकर्त्यांकडून महापालिकडे पाठपुरावा केला. मात्र, तरीदेखील पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उपोषण कर्त्यांनी केला आहे.

हेही वाचा - 'आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी एनआरसी, नागरिकत्व सुधारणा कायद्याचा घाट घातला'

शाळेतील मैदानाच्या जागी पालिकेकडून नव्याने बांधकाम होत असल्यामुळे शाळकरी मुलांना खेळण्यासाठी धड मैदानदेखील शिल्लक राहिले नाही. यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे तसेच नवीन बांधकाम हटवावे, अशी मागणी पालक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

Intro:मैदान वाचवन्या साठी उपोषण विद्यार्थी रस्त्यावर
आन्दोलनाच्या ठिकाणी खेळ करुण केला निषेधBody: ठाण्यातील वागले परिसरातील हाजूरी  या भागातील ठाणे महापालिकेची शाळा क्रमांक १२६ आणि ३२ या उर्दू शाळेच्या जागेवर मैदानावर डेटा  सेंटरच्या अतिरिक्त बांधकामामुळे बाधित झालेले मैदान पूर्ववत करण्यात यावे या  मागणी साठी स्थानिक रहिवाशी  आणि कार्यकर्त्यांकडून साखळी उपोषण करण्यात आले होते  . आज ठा . प . मा . शाळा क्र . १२६ आणि ३२ या उर्दू शाळेतील विद्यार्थी हे आपल्या पालकांसोबत या उपोषणात सामील झाले होते . तसेच या विद्यर्थानी रस्त्यावरच मैदानी खेळ खेळून ठा . म . पा . चा विरोध केला . तसेच आपल्याला लवकरात लवकर खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे तसेच नवीन बांधकाम हटवावे . अशी मागणी या लहान विद्यर्थनी केली . सदर  प्रकरणात गेले अनेक दिवस विद्यार्त्यांचे पालक,सामाजिक कार्यकर्त्यांकडून महापलिकडे पाठपुरावा करून देखील पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उपोषण कर्त्यांनी केला आहे .शाळेतील मैदानाच्या जागी पालिकेकडून नव्याने बांधकाम होत असल्यामुळे शाळकरी मुलांना खेळण्यासाठी धड मैदान देखील शिल्लक राहिले नाही . विद्यार्त्याना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे तसेच नवीन बांधकाम हटवावे अशी मागणी पालक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहे .

BYTE : फिरोज पठाण - राष्ट्रवादी पदाधिकारीConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.