ETV Bharat / state

नागिणने १२ पिलांना तर विषारी घोणसने दिले २४ पिलांना जन्म

ठाण्यात एका नागिणीने १२ पिलांना तर विषारी घोणस मादीने २४ पिलांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे.

नागीणने १२ पिलांना तर विषारी घोणसने दिले २४ पिलांना जन्म
author img

By

Published : Jul 16, 2019, 9:56 PM IST

ठाणे - पावसाळ्याच्या दिवसात विषारी-बिनविषारी साप मानवी वस्तीत शिरल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यातच एका नागिणीने १२ पिलांना तर विषारी घोणस मादीने २४ पिलांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे.

पहिल्या घटनेत कल्याण भिवंडी मार्गावरील कोनगाव परिसरात राहणारे मिलिंद पाटील यांच्या घराच्या लगत सोमवारी रात्रीच्या सुमाराला एका नागिणीने १२ अंडे देऊन ती त्या ठिकाणावरुन निघून गेली. त्यानंतर पाटील यांना घरालगत ही अंडी दिसल्याने त्यांनी तत्काळ सर्पमित्र दत्ता बोंबे आणि हितेश यांना संपर्क करून नागिणने अंडी घातल्याची माहिती दिली. सर्पमित्र घटनास्थळी पोहोचून अंडी सुरक्षित अग्निशमन दलाच्या कार्यालयात एका खोलीत काचेच्या पेटीत ठेवले. तर या अंड्यांतून आज (मंगळवार) सकाळच्या सुमाराला तब्बल बारा पिले जन्माला आली आहे.

दुसऱ्या घटनेत सर्पमित्र मुरलीधर पवार यांनी डोंबिवली ग्रामीण परिसरातून सोमवारी विषारी घोणस मादी पकडली होती. त्या घोणसच्या पोटात पिले असल्याची माहिती पडल्याने त्यांनी या घोणस मादीला कल्याणच्या आधारवाडी परिसरातील अग्निशमन दलाच्या कार्यालयात असलेल्या काचेच्या पेटीत ठेवले होते. या घोणस मादीने रात्रीच्या सुमारास २४ पिलांना जन्म दिला.

दरम्यान, नागिनच पिलं आणि विषारी घोणस मादीला पिल्लांसह निसर्गाच्या सानिध्यातील जंगलात वनाधिकारी जाधव यांच्या उपस्थितीत सर्पमित्रांनी सोडले आहे, अशी माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:नागीणने दिला 12 पिल्लांना; तर विषारी घोणस मादीने दिले 24 पिल्लांना जन्म

ठाणे:- पावसाळ्याच्या दिवसात विषारी - बिनविषारी साप मानवी वस्तीत शिरल्याच्या घटना सातत्याने घडत आहे, त्यातच एकानागिनने 12 पिल्लांना दिला तर विषारी घोणस च्या मादीने 24 पिल्लाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे,
पहिल्या घटनेत कल्याण भिवंडी मार्गावरील कोनगाव परिसरात राहणारे मिलिंद पाटील यांच्या घराच्या लगत काल रात्री च्या सुमाराला एका नागिनीने बारा अंडे देऊन ती त्या ठिकाणावरुन निघून गेली, त्यानंतर पाटील यांना घरा लागत ही अंडी दिसल्याने त्यांनी तत्काळ सर्पमित्र दत्ता बोंबे आणि हितेश यांना संपर्क करून नागिन ने अंडी घातल्याची माहिती दिली, सर्पमित्र घटनास्थळी पोहोचून अंडी सुरक्षित अग्निशमन दलाच्या कार्यालयात एका खोलीत काचेच्या पेटीत ठेवले , तर या अंड्यातून आज सकाळच्या सुमाराला तब्बल बारा नागाचे पिल्ले जन्माला आली आहे,
दुसऱ्या घटनेत सर्पमित्र मुरलीधर पवार यांनी डोंबिवली ग्रामीण परिसरातून सोमवारी विषारी घोणस मादी पकडली होती, त्या घोणसच्या पोटात पिल्ल असल्याची माहिती पडल्याने त्यांनी या घोणस मादीला कल्याणच्या आधारवाडी परिसरातील अग्निशमन दलाच्या कार्यालयात असलेल्या काचेच्या पेटीत ठेवले होते, या घोणस मादीने रात्रीच्या सुमारास 24 पिल्लांना जन्म दिला ,

दरम्यान, नागिनचे पिल्लं आणि विषारी घोणस मादीला पिल्लांसह निसर्गाच्या सानिध्यातील जंगलात वनाधिकारी जाधव यांच्या उपस्थितीत सर्पमित्रांनी सोडले आहे, अशी माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली आहे,
ftp foldar -- tha, kalyan snek 16.7.19

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.