ETV Bharat / state

माथी भडकवण्याची कामे करु नका - शरद पोंक्षे

नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत संमत झाल्यावर या कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. परंतू या कायद्याला मुस्लीम बांधवांचा विरोध नसल्याचे पोंक्षे यांनी म्हटले आहे. पोंक्षे म्हणाले, की केवळ विरोधाला विरोध न करता हे कायदा समजून घेतला पाहिजे. त्यामुळे या कायद्याबाबत गैरसमज पसरवू नये.

thave
माथी भडकवण्याची कामे करु नका - शरद पोंक्षे
author img

By

Published : Dec 23, 2019, 8:22 AM IST

ठाणे - देशात वर्षानुवर्षे माथी भडकविण्याची कामे चालू आहेत. भारतातील मुस्लीम बांधवांना नागरिकत्व कायद्याबाबत कोणतीही अडचण नसल्याचे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे त्यांना पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

माथी भडकवण्याची कामे करु नका - शरद पोंक्षे

हेही वाचा - नागरिकत्व कायद्याविरोधात ठाणेकरांचा एल्गार, युवकांचा लक्षणीय सहभाग

नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत संमत झाल्यावर या कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. परंतू या कायद्याला मुस्लीम बांधवांचा विरोध नसल्याचे पोंक्षे यांनी म्हटले आहे. पोंक्षे म्हणाले, की केवळ विरोधाला विरोध न करता हे कायदा समजून घेतला पाहिजे. त्यामुळे या कायद्याबाबत गैरसमज पसरवू नये. आधीच देशाची सोकसंख्या १३६ कोटींवर गेली आहे. एवढ्या लोकसंख्येला अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यांना तो कसा पुरवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही लोकसंख्या १०० कोटींच्या आत आणली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना पोंक्षे म्हणाले, या मंचावर काय बोलायचे. जे विषय आहे ते या ठिकाणी बोलु शकत नाही आणि सध्या महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. या मंचावर कमळ आणि धनुष्यबाण देखील आहे. काय बोललो तर एक दुखावला जाईल, असे म्हणताच सभागृहाच एकच हशा पिकला.

हेही वाचा - शरद पोक्षेंनी केले हिंसेचे समर्थन; म्हणाले, 'अहिंसेच्या लसीमुळे आपण नपुंसक झालो'

दरम्यान, ठाणे महापालिकेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा हा पुरस्कार यावर्षी शरद पोंक्षे यांना प्रदान करण्यात आला. तर गंगा जमुना या पुरस्काराने ज्येष्ठ नायिका उषा नाईक यांना सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर, माधुरी करमरकर, प्रधायपक बाळासाहेसब खोल्लम आणि प्रशांत डिंगणकार यांना देखील पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के सभागृह नेते अशोक वैती भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुलेंसह मान्यवर उपस्थित होते.

Intro:माथी भड़कवन्यचा काम करु नका शरद पोंक्षे सेना भाजपा बाबत सगळे बोलू शकत नाही पोंक्षेBody:केवळ विरोधाला विरोध न करता नागरिकत्व विधेयक नेमके काय आहे हे समजून घेतले पाहिजे या कायद्यामुळे देशातील अल्पसंख्याकांना काहीही फरक पडला नाही त्यामुळे हा गैर समज निर्माण करू नये.आधीच देशाची लोकसंख्या 136 कोटी पर्यंत गेली आहे एवढ्या लोकसंख्येबाबत अन्न, वस्त्र आणि निवारा तुटवडा जाणवत आहे  तो कसा पुरवणार आहोत असा प्रश्न निर्माण झाला असताना ही लोकसंख्या कमी करा आणि 100 कोटी आत आना नंतर बाहेरच्यांना भारतात आणू ,आधीच लोक उपोषण आत्महत्या करत आहे मरत आहे माझा विधायक ला विरोध नाही काहीही गैर अर्थ काढू नका विरोधाला विरोध करायचा याला अर्थ नाही.माथे भडकवण्याचे काम वर्षानु वर्षे चालु आहे या देशात .भारतातील मुसलिम समाजातील बांधवांना विधायक बाबत याची  कोणतेही अडचण नाही..असे मत प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले आहे. ठाण्यातीळ गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या जनकवी पी सावळाराम पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा हा पुरस्कार यावर्षी शरद पोंक्षे यांना प्रदान करण्यात आला तर गंगा जमुना या पुरस्काराने ज्येष्ठ नायिका उषा नाईक यांना सन्मानित करण्यात आले..त्याच बरोबर , माधुरी करमरकर, प्रधायपक बाळासाहेसब खोल्लम आणि  प्रशांत डिंगणकार यांना  देखील पुरस्काराने गौरविण्यात आले . यावेळी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के सभागृह नेते अशोक वैती भाजप चे जेष्ठ नगरसेवक संजय वाघुले सह मान्यवर उपस्थित होते..
बाईट : शरद पोंक्षे  - जेष्ठ  अभिनेते 

तसेच पुरस्कार दरम्यान शरद पोंक्षे यांनी देखील प्रेक्षकांना समोर आपले मनोगत व्यक्त केले 
या मंचावर काय बोलायचे.जे विषय आहे ते या ठिकाणी बोलु शकत नाही आणि सध्या महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही..या मंचावर कमळ आणि धनुष्य बाण देखील आहे, काय बोललो तर एक दुखावला जाईल..कार्यक्रमात एकच आशा पिकल्या

Byte शरद पोंक्षे जेष्ठ कलाकार

साउंड बाईट  : शरद पोंक्षे - जेष्ठ  अभिनेते 

बाईट : उषा नाईक - ज्येष्ठ नायिकाबाईट : प्रशांत डिंगणकर - जेष्ठ पत्रकारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.