ETV Bharat / state

मालकाच्या 19 लाखांच्या मुद्देमालावर नोकरांचा डल्ला; २ नेपाळी नोकर फरार - thane crine news

मूळचे नेपाळी असलेले वझीर व पुजारा, अशी आरोपी नोकरांची नावे आहेत. त्यांनी बेडरूमच्या दरवाजाचे लॅच व लॉक तोडून 10 लाख रुपयांची रोकड तसेच 9 लाख 45 हजार रुपये किमतीचे दागिने, असा एकूण 19 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

robbery
मालकाच्या 19 लाखांच्या मुद्देमालावर नोकरांचा डल्ला
author img

By

Published : Nov 26, 2019, 10:29 AM IST

ठाणे - डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील मिलापनगर येथील संगम या बंगल्यात राहणारे कुटुंब खरेदी ठाण्यात गेले होते. हीच संधी साधून बंगल्यात २ नोकरांनी मालकाच्या 19 लाख 45 लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारून फरार झाले.

हेही वाचा- 'महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली', राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

मूळचे नेपाळी असलेले वझीर व पुजारा, अशी आरोपी नोकरांची नावे आहेत. त्यांनी बेडरूमच्या दरवाजाचे लॅच व लॉक तोडून 10 लाख रुपयांची रोकड तसेच 9 लाख 45 हजार रुपये किमतीचे दागिने, असा एकूण 19 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली निवासी विभागात असलेल्या मिलापनगरमधील एका बांधकाम व्यावसायिकाच्या संगम बंगल्यात (आरएल-11) रविवारी सायंकाळी मोठी घरफोडी झाली. ही चोरी बंगल्यात कामासाठी ठेवलेल्या नेपाळी दाम्पत्याने केली असल्याचा संशय असून हे दाम्पत्य फरार झाले आहे. बंगलेधारक काही कामानिमित्त बाहेर गेले असता संधी साधून या दाम्पत्याने मोठा डल्ला मारला. मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे 52 तोळे सोन्याचे दागिने, एक किलो चांदी, किंमती हिऱ्याचे दागिने, 13 लाख रोख रक्कम इत्यादी मौल्यवान ऐवज चोरीस गेला आहे. मानपाडा पोलिसांसह गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला आहे.

Intro:kit 319Body: मालकाच्या 19.45 लाखांच्या मुद्देमालावर नोकरांचा डल्ला; २ नेपाळी नोकर परागंदा

ठाणे : डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील मिलाप नगर येथील संगम या बंगल्यात राहणारे कुटुंब शॉपिंगसाठी ठाण्यात गेले होते. हीच संधी साधून त्याच बंगल्यात २ नोकरांनी मालकाच्या 19.45 लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारून फरार झाले आहे.
मूळचे नेपाळी असलेले वझीर व पुजारा अशी आरोपी नोकरांची नावे असून त्यांनी बेडरूमच्या दरवाजाचे लॅच व लॉक तोडून 10 लाख रुपयांची रोकड तसेच 9 लाख 45 हजार रुपये किमतीचे दागिने असा एकूण 19 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल बंगल्यातून लंपास केला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली निवासी विभागात असलेल्या मिलापनगरमधील एका बांधकाम व्यावसायिकाचा त्याचा संगम बंगल्यात (RL-11) रविवारी सायंकाळी मोठी घरफोडी झाली. ही चोरी बंगल्यात कामासाठी ठेवलेल्या नेपाळी दांपत्याने केली असल्याचा संशय असून हे दांपत्य फरार झाले आहे. बंगलेधारक काही कामानिमित्त बाहेर गेले असता संधी साधून या दांपत्याने मोठा डल्ला मारला. मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे 52 तोळे सोन्याचे दागिने, एक किलो चांदी, किंमती हिऱ्याचे दागिने, 13 लाख रोख रक्कम इत्यादी मौल्यवान ऐवज चोरीस गेला आहे. मानपाडा पोलिसांसह क्राईम ब्रँचने समांतर तपास सुरू केला आहे.
.

Conclusion:dombiwali
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.