ETV Bharat / state

ठाण्यात ८५ तास १००० कवी सादर करणार स्वतःच्या कविता - poem

८५ तास चालणाऱ्या कविता वाचनात महाराष्ट्राच्या विविध भागातून कवी आले आहेत.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. विजया वाड, शशिकांत तिरोडकर यावेळी उपस्थितीत होते

ठाण्यात ८५ तास कवितांचे सादरीकरण
author img

By

Published : Apr 19, 2019, 8:47 AM IST

ठाणे - यशोधननगर येथील संकल्प इंग्लिश स्कूल आणि अखिल भारतीय कला, क्रीडा, व सांस्कृतिक अकादमीतर्फे ८५ तास अखंड कविता वाचन करण्यात येणार आहे. या कर्यक्रमाचे उद्घाटन डॉ. महेश केळुसकर यांच्या हस्ते करण्यात आले. ८५ तास चालणाऱ्या कविता वाचनात महाराष्ट्राच्या विविध भागातून कवी आले आहेत.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. विजया वाड, शशिकांत तिरोडकर यावेळी उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष ख.र.माळवे हे होते तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला विजया वाड यांनी शाळेला सुट्टी पडली, ही कविता सादर केली. तसेच शशिकांत तिरोडकर आणि उपस्थित कवींनी स्वतःच्या कविता सादर करून कार्यक्रमाला रंगात आणली.

ठाण्यात ८५ तास कवितांचे सादरीकरण

या कविता वाचनात प्रामुख्याने डॉक्टर, पोलीस, विद्यार्थी, विकलांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी रचलेल्या विविध विषयांवरील कविता सादर केल्या जाणार आहेत.

Intro:अखंड ८५ तास १000 कवी सादर करणार स्वतःच्या कविताBody:
यशोधन नगर येथील संकल्प इंलिश स्कुल व अखिल भारतीय कला, क्रीडा, व सांस्कृतिक अकादमी तर्फे ८५ तास अखंड कविता
वाचन करण्यात येणार आहे. या कर्यक्रमाचे उदघाटन डॉ. महेश केळुसकर यांच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
डॉ. विजया वाड, शशिकांत तिरोडकर उपस्तीत होते. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष ख. र. माळवे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विजया
वाड यांनी शाळेला सुट्टी पडली ही कविता सादर करून सुरवात केली . तसेच शशिकांत तिरोडकर व उपस्तीत कवींनी स्वतःच्या कविता
सादर करून कार्यक्रमाला रंगात आणली.८५ तास चालणाऱ्या कविता वाचनात महाराष्ट्राच्या विविध भागातून कवी आले आहेत. यामध्ये
प्रामुख्याने डॉक्टर, पोलिस, विद्यार्थी, विकलांग, जेष्ठ नागरिक, महिला व विविध क्षेत्रातील व्यक्ती ह्या त्यांनी रचलेल्या विविध विषयां वरील कविता सादर करणार आहेत.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.