ETV Bharat / state

ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत भाजपमधील इनकमिंग सुरुच - manda mhatre on bjp incoming

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवी मुंबईतील राजकीय गणित पूर्णपणे बदलून गेली आहेत. यामुळेच नवी मुंबई काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व खिळखिळे होत असल्याची जाणीव ऐन निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील इन्कमिंग पाहता होत आहे.

ऐन निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत भाजपमधील इनकमिंग सुरुच....
author img

By

Published : Oct 18, 2019, 3:06 PM IST

ठाणे - बेलापूरच्या विद्यमान आमदार व बेलापूर मतदार संघातील युतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूरमधील काँग्रेसचे माजी नगरसेवक अमित पाटील व भालचंद्र कोळी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात आज (शुक्रवारी) प्रवेश केला. यावेळी अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

हेही वाचा - उद्धव ठाकरे, पंतप्रधान मोदींची मुंबईत आज संयुक्त सभा

काँग्रेसचे दशरथ भगत यांच्यानंतर नवी मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का मिळाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील अस्तित्व खिळखिळे होत आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले जाईल, अशी प्रतिक्रिया मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - 'प्रकाश मेहता भाजपचे सच्चे कार्यकर्ता, जिथे असतील तिथे पक्षाचंच काम करतील'

Intro:ऐन निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत भाजपमधील इनकमिंग सुरुच....

गणेश नाईक यांनी काँग्रेस राष्ट्रवादीमधून भाजप मध्ये प्रवेश केल्यावर नंतर नवी मुंबईतील राजकीय गणित पूर्णपणे बदलून गेली, नवी मुंबई काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्व खिळखिळे होत असल्याची जाणीव ऐन निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मधील इन्कमिंग पाहता होत आहे.
बेलापूरच्या विद्यमान आमदार व बेलापूर मतदार संघातील युतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूरमधील काँग्रेसचे माजी नगरसेवक अमित पाटील व भालचंद्र कोळी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश आज केला. यावेळी अनेक अल्पसंख्याक कार्यकर्ते देखील उपस्थित होते.कॉंग्रेसचे दशरथ भगत यांच्या नंतर नवी मुंबईत कॉंग्रेसला आणखी एक धक्का मिळाला असून काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबईतील अस्तित्व खिळखिळे होत आहे. भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्यांचे स्वागतचं केले जाईल अशी प्रतिक्रिया मंदा म्हात्रें यांनी व्यक्त केली. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पडणारे खिंडार यामुळे नवी मुंबईतील काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.