ठाणे: भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी (14 year old minor girl) कुटूंबासह राहते. पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने वडिलांनी तीला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता ती मुलगी आठ आठवड्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी ही माहिती मुलीच्या वडिलांना दिली. नंतर त्या मुलीला व तिच्या वडिलांना डॉक्टरांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात नेले घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पीडित मुलीच्या आईला बोलावून मुलीला विश्वासात घेतले. मुलीची विचारपूस केली असता वडिलांनीच अत्याचार केल्याची माहिती मुलीने पोलिसांना दिली. त्यांनतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलिसांनी नराधम आरोपी बापास अटक केली, त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Rape with a girl: मुलीसोबत दुष्कर्म करणारा नराधम पित्यास अटक - 14 year old minor girl
स्वत:च्या 14 वर्षीय मुलीसोबत दुष्कर्म (Rape with a girl) करणाऱ्या पित्यास पोलीसांनी अटक (Father arrested) केली आहे. बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना भोईवाडा पोलीस ठाण्याच्या (Bhoiwada Police Thane) हद्दीत घडली आहे. तो नराधम बाप सध्या पोलीस कोठडीत आहे.