ETV Bharat / state

स्वातंत्र्याला विरोध करण्यासाठी आरएसएस स्वयंसेवकांच्या डोक्यावर काळी टोपी - नाना पटोले - ठाणे

स्वातंत्र्याला विरोध करण्यासाठी आरएसएस स्वयंसेवक डोक्यावर काळी टोपी घालतात.अशी टीका काँग्रेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

स्वातंत्र्याला विरोध करण्यासाठी आरएसएस स्वयंसेवकांच्या डोक्यावर काळी टोपी - नाना पटोले
author img

By

Published : Apr 25, 2019, 7:55 PM IST

ठाणे - स्वातंत्र्याला विरोध करण्यासाठी आरएसएस स्वयंसेवक डोक्यावर काळी टोपी घालतात. कारण त्यांना संविधान मान्य नव्हते. आता तर देशाचे संरक्षण कारणाऱ्या सैन्याची सरकारने चेष्टा केल्याची टीका काँग्रेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. भिवंडी लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारासाठी अंबाडी येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

स्वातंत्र्याला विरोध करण्यासाठी आरएसएस स्वयंसेवकांच्या डोक्यावर काळी टोपी - नाना पटोले

यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले, की आरएसएसची निर्मिती संकुचित विचाराने झाली असून त्यांना देशाबद्दल कधी प्रेम नव्हतेच. त्यामुळे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यास नेहमीच विरोध करत इंग्रजांकडून फडणवीस, चिटणीस या पदव्या मिळवल्या. आरएसएसला कोणत्याही धर्माबद्दल प्रेम नाही. त्यांना फक्त या देशातील संविधान बदलून पुन्हा पेशवाई आणायची आहे. नागपूर सारख्या विदर्भ भागाची भौगोलिक रचना पाहता तेथे डोक्यावर काळी टोपी घालणारे कोणी नाही. मात्र, आरएसएसने स्वातंत्र्यास विरोध करण्यासाठी काळी टोपी घातली, असे पटोले यावेळी म्हणाले.

Intro:Body:

स्वातंत्र्याला विरोध करण्यासाठी आरएसएस स्वयंसेवकांच्या डोक्यावर काळी टोपी - नाना पटोले

Nana Patole Criticize RRS in Thane

Nana Patole, Criticize, RRS, Thane, ठाणे, नाना पटोले

ठाणे - स्वातंत्र्याला विरोध करण्यासाठी आरएसएस स्वयंसेवक डोक्यावर काळी टोपी घालतात. कारण त्यांना संविधान मान्य नव्हते. आता तर देशाचे संरक्षण कारणाऱ्या सैन्याची सरकारने चेष्टा केल्याची टीका काँग्रेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. भिवंडी लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारासाठी अंबाडी येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले, की आरएसएसची निर्मिती संकुचित विचाराने झाली असून त्यांना देशाबद्दल कधी प्रेम नव्हतेच. त्यामुळे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यास नेहमीच विरोध करत इंग्रजांकडून फडणवीस, चिटणीस या पदव्या मिळवल्या. आरएसएसला कोणत्याही धर्माबद्दल प्रेम नाही. त्यांना फक्त या देशातील संविधान बदलून पुन्हा पेशवाई आणायची आहे. नागपूर सारख्या विदर्भ भागाची भौगोलिक रचना पाहता तेथे डोक्यावर काळी टोपी घालणारे कोणी नाही. मात्र, आरएसएसने स्वातंत्र्यास विरोध करण्यासाठी काळी टोपी घातली, असे पटोले यावेळी म्हणाले.  

------------------------------------------------------------

आरएसएसच्या काळ्या टोपीचे रहस्य ! स्वातंत्र्यास विरोध करण्यासाठी काळ्या रंगाची टोपी ... नाना पटोले

ठाणे - स्वातंत्र्याला विरोध करण्यासाठी आरएसएसच्या स्वयंसेवकांच्या डोक्यावर काळी टोपी घातली. कारण त्यांना सविधान मान्य नव्हते. आता तर देशाचं संरक्षण कारणाऱ्या सैन्याची चेष्टा या सरकारने केल्याची टीका कॉग्रेसचे किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते भिवंडी लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारासाठी भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत त्यांनी आरएसएसच्या काळ्या टोपी मागचे रहस्य उलगडले.

 भिवंडी लोकसभेचे काँग्रेस आघाडी उमेदवार सुरेश टावरे  यांच्या प्रचारासाठी भिवंडी तालुक्यातील अंबाडी या मध्यवर्ती ठिकाणी एका प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यासभेसाठी काँग्रेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले, माणिकराव ठाकरे, कवाडे गटाचे जयदीप कवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. नाना पाटोळे पुढे म्हणाले कि, आरएसएसची निर्मिती संकुचित विचाराने झाली असून  त्यांना देशाबद्दल कधी प्रेम नव्हताच त्यामुळे त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यास नेहमीच विरोध करीत इंग्रजांकडून फडणवीस, चिटणीस या पदव्या त्यांना मिळविल्या, त्यांना देशाचे सविधान मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यास विरोध करण्यासाठी डोक्यावर काळी टोपी घातली. नागपूर सारख्या विदर्भ भागाची भौगोलिक रचना पाहिल्यास तेथे डोक्यावर काळी टोपी कोणी घालणार नाही परंतु आरएसएस ने स्वातंत्र्यास विरोध करण्यासाठी काळी टोपी घातली असे सांगितले .

आरएसएस ला कोणत्याही  धर्मा बद्दल प्रेम नाही त्यांना फक्त या देशातील संविधान बदलून पुन्हा पेशवाई आणायची आहे, देवेंद्र व नरेंद या दोन्ही सरकारने सर्वाना ऑनलाईन करून टाकलाय आता वेळ आली आहे या सरकारला पाईपलाईन मध्ये घालायची वेळ येवून ठेवल्याचेहि त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या सभेत कुणबी सेना व मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्याने सभेला उपस्थित होते.

ftp foldar .. bhiwandi - Nana Patole Prachar Sabha

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.