ETV Bharat / state

सामाजिक बांधिलकी.! मुंब्र्यात सैन्य भरतीसाठी आलेल्या हजारो तरुणांना मुस्लीम समाजाकडून सुविधा - सैन्यभरती

मुस्लीम समाजाची सामाजिक बांधिलकी पाहून हे तरुण भारावून गेले. देशात आज समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असताना मुंब्र्यातील मुस्लीम बांधव देशासाठी सैन्यात भर्ती होणाऱ्या या तरुणांच्या मदतीला धावले आहेत. अनेक मुले ही अत्यंत गरीब घरातून आल्याने त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे येथील लोकांच्या मदतीमुळे आपण कृत कृत्य झालो अशी भावना अनेक तरुणांनी यावेळी व्यक्त केली.

thane
मुंब्र्यातील मुस्लिम समाज धावला तरुणाईच्या मदतीला
author img

By

Published : Dec 20, 2019, 12:01 PM IST

ठाणे - देशात एकीकडे समाजात तेढ निर्माण करण्याचे काम होत असताना मुंब्र्यात मात्र एक नवीनच पायंडा पाडला जात आहे. देशसेवा करण्यासाठी सैन्यात भर्ती व्हायला आलेल्या हजारो तरुणांना मुंब्रावासी अन्न, पाणी तर देतच आहेत परंतु जशी जमेल तशी त्यांच्या निवाऱ्याची सोय देखील करण्यात येत आहे.

सैन्यभरतीसाठी आलेल्या हजारोंना अन्न, पाणी आणि निवाऱ्याची मदत

नाशिक आणि कोकण क्षेत्रातून जवळपास १५ ते २० हजार तरुण सैन्यात भरती होण्याच्या हेतूने मुंब्र्यात आलेले आहेत. १३ डिसेंबर पासून सुरू होणारी ही भर्ती प्रक्रिया २७ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. परंतु, एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या या तरुणांना काही कारणास्तव भारतीय सैन्याकडून पुरेशी सुविधा देण्यात अडचण येत होती. याची कल्पना येताच स्थानीय मुस्लीम समाजाने पुढाकार घेत या उमेदवारांना पाण्याच्या बाटल्या आणि खाद्याचे वाटप करण्यास सुरुवात केली. हे नागरिक एवढ्यावरच थांबले नाहीत, तर या तरुणांना थंडीत राहायला पुरेशी जागा नसल्याचे समजताच अनेक मोकळ्या जागांवर तंबू, राहुट्या उभारून त्यात त्यांची झोपण्याची सोय करण्यात आली.

हेही वाचा - ठाणे : भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा, 24 तास पाणीपुरवठा बंद

मुस्लीम समाजाचे हे औदार्य बघून हे तरुण भारावून गेले. देशात आज समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असताना मुंब्र्यातील मुस्लीम बांधव देशासाठी सैन्यात भर्ती होणाऱ्या या तरुणांच्या मदतीला धावले आहेत. अनेक मुले ही अत्यंत गरीब घरातून आल्याने त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे येथील लोकांच्या मदतीमुळे आपण कृत कृत्य झालो अशी भावना अनेक तरुणांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा - भाजप पदाधिकाऱ्याची पत्नी निघाली 'सौ. ४२०', पाच वर्षांत सात जणांना लाखोंचा गंडा

Intro:मुंब्र्यातील मुस्लिम समाज धावला तरुणाईच्या मदतीला... सैन्यभरती साठी आलेल्या हजारोंना देतायत अन्न, पाणी आणि निवाराBody:
देशात एकीकडे समाजात तेढ निर्माण करण्याचे काम होत असताना मुंब्र्यात मात्र एक नवीनच पायंडा पाडला जातोय. देशसेवा करण्यासाठी सैन्यात भर्ती व्हायला आलेल्या हजारो तरुणांना मुंब्रा वासीय अन्न पाणी तर देतच आहेत परंतु जशी जमेल तशी त्यांच्या निवाऱ्याची सोय देखील करण्यात येत आहे. नाशिक आणि कोकण क्षेत्रातून जवळपास पंधरा ते वीस हजार तरुण सैन्यात भरती होण्याच्या हेतूने मुंब्र्यात आलेले आहेत. 13 डिसेंबर पासून सुरु होणारी ही भर्ती प्रक्रिया 27 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे परंतु एवढ्या मोठया संख्येने आलेल्या या तरुणांना काही कारणास्तव भारतीय सैन्या कडून पुरेशी सुविधा देण्यात अडचण येत होती. याची कल्पना येताच स्थानीय मुस्लिम समाजाने पुढाकार घेत या उमेदवारांना पाण्याच्या बाटल्या आणि खाद्याचे वाटप करण्यास सुरुवात केली. हे नागरिक एवढ्यावरच थांबले नाहीत तर या तरुणांना थंडीत राहायला पुरेशी जागा नसल्याचे समजताच अनेक मोकळ्या जागांवर तंबू राहुट्या उभारून त्यात त्यांची झोपण्याची सोय करण्यात आली. मुस्लिम समाजाचे हे औदार्य बघून आलेले तरुणांना भारावून गेले. देशात आज समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असताना मुंब्र्यातील मुस्लिम बांधव देशासाठी सैन्यात भर्ती होणाऱ्या या तरुणांच्या मदतीला धावला आहे. अनेक मुले ही अत्यंत गरीब घरातून आल्याने त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीयेत त्यामुळे येथील लोकांच्या मदतीमुळे आपण कृत कृत्य झालो अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
BYTE - कृष्णा ठाकरे Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.