ETV Bharat / state

भिवंडीत नवविवाहितेला टेम्पोने चिरडले; ओढणीने केला घात - Yewai-Pise Road Married women Accident

कीर्ती ही पती देवेंद्र यांच्यासोबत चिंचवली येथून भावाच्या मुलाला पाहण्यासाठी कल्याण येथील एका खाजगी रुग्णालयात जात होती. त्यावेळी, पिसे रोडवरील भावाळे गावानजीक असलेल्या ऑलसेंट इंग्लिश स्कूल समोर धावत्या दुचाकीच्या चाकात तिची ओढणी अडकून पडली. ओढणी चाकात अडकल्याने ती दुचाकीवरून रस्त्यावर पडली असता त्याच सुमाराला पाठीमागून येणारा भरधाव टेम्पो तिच्या अंगावर गेला.

thane
कीर्ती देवेंद्र जाधव
author img

By

Published : Dec 27, 2019, 1:16 AM IST

ठाणे- पतीसोबत दुचाकीवरून जात असताना 22 वर्षीय नव विवाहितेची अचानक धावत्या दुचाकीच्या टायरमध्ये ओढणी अडकली व ती रस्त्यावर पडली. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने तिला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील येवई-पिसे रोड वरील भावाळे गावानजीकच्या ऑलसेंट इंग्लिश स्कूल समोर घडली आहे. कीर्ती देवेंद्र जाधव (वय. 22 रा. चिंचवली) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मृत कीर्ती ही पती देवेंद्र यांच्यासोबत चिंचवली येथून भावाच्या मुलाला पाहण्यासाठी कल्याण येथील एका खाजगी रुग्णालयात जात होती. त्यावेळी, पिसे रोडवरील भावाळे गावानजीक असलेल्या ऑलसेंट इंग्लिश स्कूल समोर धावत्या दुचाकीच्या चाकात तिची ओढणी अडकून पडली. ओढणी चाकात अडकल्याने ती दुचाकीवरून रस्त्यावर पडली असता त्याच सुमाराला पाठीमागून येणारा भरधाव टेम्पो तिच्या अंगावर गेला. या अपघातात कीर्ती गंभीर जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत भिवंडीतील सिराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पडगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत कीर्तीचा मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. याप्रकरणी पडता पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा- कायद्याचे रक्षकच बनले भक्षक, नवी मुंबईतील मुलीचा विनभंग केल्याप्रकरणी पुण्याच्या पोलीस महानिरीक्षकावर गुन्हा दाखल

Intro:kit 319

Body:ब्रेकिंग
धावत्या दुचाकीच्या चाकात ओढणी अडकून पडल्याने नवविवाहितेला टेम्पोने चिरडले

ठाणे : पतीसोबत दुचाकीवरून जात असताना बावीस वर्ष नऊ विवाहितेची अचानक धावत्या दुचाकीच्या टायरमध्ये ओढणी अडकल्याने ती रस्त्यावर पडली, त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने तिला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे,
ही घटना भिवंडी तालुक्यातील येवई-पिसे रोड वरील भावाळे गावानजीकच्या ऑलसेंट इंग्लिश स्कूल समोर घडली आहे, याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे . कीर्ती देवेंद्र जाधव (वय 22 रा. चिंचवली) असे मृतक नवविवाहितेचे नाव आहे,

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मृत कीर्ती ही पती देवेंद्र यांच्यासोबत चिंचवली येथून भावाच्या मुलाला कल्याण येथील एका खाजगी रुग्णालयात पाहण्यासाठी जात होते, त्यावेळी पिसे रोडवरील भावाळे गावानजीक असलेल्या ऑलसेंट इंग्लिश स्कूल समोर धावत्या दुचाकीच्या चाकात तिची ओढणी अडकून पडली होती, ओढणी चाकात अडकल्याने ती दुचाकीवरून रस्त्यावर पडली असता त्याच सुमाराला पाठीमागून येणारा भरधाव टेम्पो तिच्या अंगावर जाऊन ती गंभीर जखमी झाली तिला जखमी अवस्थेत भिवंडीतील सिराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला,
घटनेची माहिती मिळताच पडगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत किर्तिचा मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. याप्रकरणी पडता पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Conclusion:apghat
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.