ETV Bharat / state

तरुणीशी अश्लील संभाषण करणाऱ्या विकृताला चोप देत काढली धिंड; व्हिडीओ व्हायरल - THANE LATEST NEWS

दुपारच्या सुमारास आरोपीने त्याच्या ओळखीतल्याच तरुणीला ‘तुमच्या बिल्डींगमध्ये रूम खाली आहे का', अशी विचारणा करत गेल्या काही दिवसांपासून शरीरसुखाची मागणी केली. यामुळे भयभीत झालेल्या पीडित तरुणीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला.

तरुणीशी अश्लील संभाषण करणाऱ्या विकृताला चोप देत काढली धिंड; व्हिडीओ व्हायरल
author img

By

Published : Nov 8, 2019, 4:39 AM IST

ठाणे : एका १९ वर्षीय तरुणीशी अश्लील संभाषण करत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या विकृत व्यक्तीला परिसरातील संतप्त महिलांनी चांगला चोप देत त्याची धिंड काढली. यानंतर आरोपीला खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. कल्याण जवळील अटाळी भागात शनिवारी ही घटना घडली आहे. मात्र, आज या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

तरुणीशी अश्लील संभाषण करणाऱ्या विकृताला चोप देत काढली धिंड; व्हिडीओ व्हायरल

धीरज राजपूत (५५) असे विकृत आरोपीचे नाव असून तो अटाळी परिसरात रहातो. २ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास आरोपीने त्याच्या ओळखीतल्याच तरुणीला ‘तुमच्या बिल्डींगमध्ये रूम खाली आहे का', अशी विचारणा करत गेल्या काही दिवसांपासून शरीरसुखाची मागणी केली. यामुळे भयभीत झालेल्या पीडित तरुणीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. हा प्रकार आजूबाजूच्या महिलांना समजताच संतप्त झालेल्या महिलांनी विकृत धीरजला चप्पल व खराट्याने बेदम चोप देऊन त्याची मोहने पोलीस चौकीपर्यत धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्या महिलांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अधिक तपास ए.एस.आय. वांरगडे करत आहेत.

Intro:kit 319Body:तरुणीशी अश्लील संभाषण करणाऱ्या विकृत आरोपीला चोप देत काढली धिंड; व्हिडीओ व्हायरल

ठाणे : एका १९ वर्षीय तरुणीशी अश्लील संभाषण करीत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या विकृतला परिसरातील संतप्त महिलांनी चांगला चोप देत त्याची धिंड काढून खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शनिवारी कल्याण जवळील अटाळी भागात घडली आहे. मात्र आज या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हि घटना समोर आली आहे.

धीरज राजपूत (५५) असे विकृत आरोपीचे नाव असून तो अटाळी परिसरात रहाणारा आहे. २ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमाराला विकृत आरोपीने त्याच्या ओळखीची असलेली पीडित तरुणीला ‘तुमच्या बिल्डींगमध्ये रूम खाली आहे का, अशी विचारणा करीत गेल्या काही दिवसापासून मला शरीरसुख नसल्याचे सांगून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. या मागणीने भयभीत झालेल्या पीडित तरुणीने हा प्रकार तिने आपल्या आईला सांगितला. तर ही घटना आजूबाजूच्या महिलांना समजताच संतप्त झालेल्या या महिलांनी विकृत धीरजला चप्पल व खराट्याने बेदम चोप देऊन त्याची मोहने पोलीस चौकीपर्यत धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हि घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, त्यावेळी महिलांनी त्याला खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. तर मारहाण करणाऱ्या महिलांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली आहे. अधिक तपास ए.एस.आय वांरगडे करीत आहेत.

Conclusion:kalyan
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.