ETV Bharat / state

Thane Crime : चिमुरडीने पळवले तिघा चोरांना, जीव घेवून पळणारे चोर सीसीटिव्हीमध्ये कैद - ठाण्यात चोरी

ठाण्यातल्या धर्मवीर नगर परिसरामध्ये एका चिमुकलेने चोरी होताना पहिल्यानंतर चोरांना पळवून लावले (little girl chased away thieves in thane) आहे. या प्रकारात चोरटे काही हाताशी आले (Thane Crime) नाही. मात्र चिमुकलीने केलेल्या धैर्याचे नागरिक कौतुक करत आहेत. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला (Thief caught on CCTV) आहे.

Thane Crime
चिमुरडीने पळवून लावले चोरांना
author img

By

Published : Dec 26, 2022, 10:09 AM IST

Updated : Dec 26, 2022, 10:21 AM IST

चिमुरडीने पळवून लावले चोरांना

ठाणे : ठाण्यातल्या धर्मवीर नगर परिसरामध्ये एका चिमुकलेने तीन कुख्यात चोरांना चांगला धडा शिकवला (little girl chased away thieves) आहे. चीतळसर मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चिमुकलीने चोरी होताना पहिल्यानंतर चोरट्यांना चांगलाच पाठलाग करून चोरांना पळवून लावले आहे. या प्रकारानंतर चोरटे पसार झाले. पण चोरट्यांना घाम फोडणारे सीसीटिव्ही व्हिडिओ कैद झाले आहेत. आता याच पुराव्याच्या आधारे पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत (Thief caught on CCTV) आहेत.

चोरांना घाम फुटला : चीतळसर मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सुषमा पांडे या आपल्या मुलांना शिकवणीवरून घरी घेऊन येण्यासाठी घराबाहेर पडल्या असताना त्यांच्या घरात दरवाजाचे लॉक तोडून चोर (thieves in thane) घुसले. त्यांनी तिजोरीमधील दागिने आणि रोख रक्कम पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेसच ही चिमुकली घरात येण्यासाठी तिने बेल वाजवली चोरांना घाम फुटला. आता पुढे करायचे काय ? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता.

श्रुतीचे कौतुक : चिमुकलीला बाजूला करून चोरटे जीव घेवून (Thane Crime) पळाले. त्यांच्यामागे ही चिमुकली पण पळाली. या प्रकारात चोरटे काही हाताशी आले नाही. मात्र या चिमुकलीने केलेल्या धैर्याचे नागरिक कौतुक करत आहेत. हा प्रकार या परिसरातील सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यामुळेच आठ वर्षाच्या श्रुतीने केलेले धाडस समोर आले आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी आणि स्थानिकांनी श्रुतीचे कौतुक केले आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणे पोलीस करत (chased away thieves in thane) आहेत.

Last Updated : Dec 26, 2022, 10:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.