ETV Bharat / state

'सत्ताधाऱ्यांनीही विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी' - भाजप

माझा जनसंपर्क, विकास या महत्त्वांच्या मुद्द्यांवर मी माझी निवडणूक लढवत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

आ. जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Oct 2, 2019, 5:51 PM IST

ठाणे - महाराष्ट्र आणि माझ्या मतदार संघाचे राजकारण वेगळे आहे. पाच वर्ष सतत जनसपंर्क असून महत्वाचे म्हणजे संपूर्ण क्षेत्राचा केलेला विकास ही जमेची बाजू आहे. सत्ताधाऱ्यांनीही विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी, अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाडांशी बातचित करताना प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात अजित पवार यांच्या संदर्भात झालेल्या घडामोडींवर बोलताना त्यांनी भावुक होणे हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे. शेवटी ती माणसे आहेत, एखाद्याला किती त्रास द्यायचा याला मर्यादा आहेत. अजित पवारांना पाच वर्ष त्रास दिला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार ईडीमुळे भावुक नाहीत. मात्र, जी बंडाळी झाली त्याने भावुक झाल्याचे ते म्हणाले. जी मंडळी राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेली आहे, त्यावर बोलताना काळ सगळ्यांवर सूड घेतो, असे बोलून त्यांनी अधिक प्रतिक्रिया देणे टाळले.

हेही वाचा - उमेदवारी न मिळाल्याने नाराज पण...

सत्ताधाऱ्यांनी ज्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला हवी यावर लढत नाही. १ लाख ४७ हजार उद्योग बंद पडले आहेत. यावर कोण बोलत नाहीत. काश्मीरच्या मुद्यावर निवडणूक लढवली जाणार, असे वातावरण निर्माण केले जात असल्याचे आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

हेही वाचा - १५ वर्षे राज्य केले मात्र आम्ही सुडाचे राजकारण केले नाही - अजित पवार

Intro:भावनिक मुद्द्यांवर निवडणुका कशाला लढवताय विकासावर बोला जितेंद्र आव्हाडBody:महाराष्ट्र आणि माझ्या मतदार संगाचे राजकारण वेगळे आहे . पाच वर्ष सतत जनसपंर्क असून महत्वाचं म्हणजे संपूर्ण क्षेत्राचा केलेला विकास ही जमेची बाजू आहे असल्याची प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे .
गेल्या आठवड्यात अजित पवार यांच्या संदर्भात झालेल्या घडामोडींवर बोलताना त्यांनी भावुक होणे हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे . शेवटी ती माणसे आहेत , किती त्रास द्यायचा याला मर्यादा आहे , अजितदाना पाच वर्ष त्रास दिला गेला असल्याचे त्यांनी सांगितले . शरद पवार ईडीमुळे भावुक नाही . मात्र जी बंडाळी झाली त्याने भावुक झाल्याचे म्हणाले . जी मंडळी राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेली आहेत त्यावर बोलताना काळ सगळ्यांवर सूड घेतो असे बोलून त्यांनी अधिक प्रतिक्रिया देणे टाळले.
सत्ताधाऱ्यांनी ज्या मुद्द्यावर निवडणूक लढवायला हवी यावर लढत नाही . १ लाख ४७ हजार उद्योग बंद आहे . यावर कोण बोलत नाही . काश्मीरच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाणार असे वातावरण निर्माण केले जात असल्याही आरोपही त्यांनी यावेळी केला आहे .
121 जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस नेतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.