ETV Bharat / state

धक्कादायक ! मुल नको म्हणून गरोदर पत्नीला धावत्या लोकलमधून ढकलले - undefined

मुल नको म्हणून एका निर्दयी पतीने गरोदर पत्नीला धावत्या लोकलमधून फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पश्चिम रेल्वे मार्गावरील दहिसर ते मीरा रोड स्थानकादरम्यान घडली. सुदैवाने महिला बचावल्याने हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Nov 28, 2019, 3:13 AM IST

ठाणे - मुल नको म्हणून एका निर्दयी पतीने गरोदर पत्नीला धावत्या लोकलमधून फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पश्चिम रेल्वे मार्गावरील दहिसर ते मीरा रोड स्थानकादरम्यान घडली. सुदैवाने महिला बचावल्याने हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा - इतवारी- नागभिड नॅरोगेज होणार ब्रॉडगेज; नॅरोगेज ट्रेनची धडधड थांबणार

सागर धोडी, असे आरोपी पतीचे नाव असून त्याच्यावर नालासोपारा लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सागरची पीडिता दुसरी पत्नी आहे. पहिली पत्नी मुलाबाळांसह सोडून गेल्यानंतर सागरने नोव्हेंबरमध्ये पीडितेशी लग्न केले. लग्नावेळी पीडिता ६ महिन्यांची गर्भवती होती. मुल नको या कारणावरुन या दाम्पत्यामध्ये नेहमी वाद व्हायचे. १५ नोव्हेंबरला बोरिवलीहून विरारला लोकलमधून जाताना दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी पीडितेला मारहाण करुन आरोपी पतीने तिला चालत्या लोकलमधून बाहेर ढकलून दिले. धीम्या गतीची लोकल असल्याने जीव वाचल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. या माहितीच्या आधारे पोलीस आरोपी पतीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - पनवेल-वसई मार्गावर लोकलच्या 170 फेऱ्या लवकरच

Intro:kit 319Body:धक्कादायक ! मुलं नको म्हणून गरोदर पत्नीला धावत्या लोकलमधून निर्दय पतीने ढकले

ठाणे : मुलं नको म्हणून एका निर्यदीय पतीने गरोदर पत्नीला धावत्या लोकलमधून फेकल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. हि घटना पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील दहिसर ते मीरा रोड स्थानकादरम्यान घडली आहे. सुदैवाने पत्नी बचावल्याने हा खळबळजनक प्रकार समोर आला. सागर धोडी असे निर्यदीय पतीचे नाव असून त्याच्या विरोधात नालासोपारा लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्याची पत्नी राणी हिने गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सागरची राणी दुसरी पत्नी असून त्याची पहिली पत्नी त्याला मुलाबाळांसह सोडून गेल्याने नोव्हेंबर महिन्यात राणी सोबत दुसरे लग्न केलाच पोलिसांकडे दिलेल्या जबाबात राणीने म्हंटले असून माझ्या सोबत लग्न झाले त्यावेळी मी सहा महिन्याची गरोदर होती. मात्र त्याला मूल नको म्हणून आमच्या मध्ये वाद होत असत, तरी देखील तो मला घेऊन जाण्यासाठी १५ नोव्हेंबरला बोरिवलीला आला होता. त्यांनतर मला घेऊन बोरिवलीहून विरारला लोकलमधून जात असताना पुन्हा त्याने माझ्याशी वाद घेतला आणि मला मारहाण करून लोकलमधून बाहेर ढकलून दिले. मात्र लोकल स्लो असल्याने माझा जीव वाचल्याचे तिने पोलिसांकडे दिलेल्या जबानीत म्हंटले आहे. आता पोलीस आरोपी सागरचा शोध घेत आहेत.

Conclusion:nalasopara

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.