ETV Bharat / state

ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी; मासुंदा तलावातील पाणी आले रस्त्यावर

नाले सफाई नीट न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर साचत आहे. तसेच सखोल भाग असल्यामुळे या ठिकाणी सक्षम पंप लावणे गरजेचे आहे.

ठाणे
author img

By

Published : Jun 28, 2019, 4:43 PM IST

ठाणे - आज सकाळपासूनच पावसाने ठाणे आणि परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे मासुंदा तलावातील पाणी बाजूच्या रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी; मासुंदा तलावातील पाणी आले रस्त्यावर

नाले सफाई नीट न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर साचत आहे. तसेच सखोल भाग असल्यामुळे या ठिकाणी सक्षम पंप लावणे गरजेचे आहे. परंतु त्यासंदर्भातील दखल पालिकेने घेतली नसल्यामुळे या भागात दरवर्षीप्रमाणे आताही पाणी साचले आहे. त्यामुळे याचा फटका स्थानिकांसह वाहनचालकांना बसत आहे.

Intro:मासुंदा तलाव भागात तलावाचे पाणी आले रस्त्यावरBody:ठाण्याच्या मासुंदा तलावाच्या बाजूला रस्त्यावर पाणी साचले आहे त्यामुळे वाहन चालवताना मोठ्या समस्या वाहन धारकांना जाणवत आहे.नाले सफाई नीट न झाल्या मुळे आशा प्रकारे पाणी रस्त्यावर साचत आहे. तसेच सखोल भाग असल्या मुळे या ठिकाणी सक्षम पंप लावले गरजेचे आहे ती दाखल पालिकेने घेतली नसल्या मुळे या भागात दरवर्षी प्रमाणे पाणी साचत आहे Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.