ETV Bharat / state

आदिवासी आश्रम शाळांना 'गॉड्स व्हॉलेंटीयर' संस्थेचा मदतीचा हात - ठाण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना मदत

'गॉड्स व्हॉलेंटीयर' या सामाजिक संस्थेने शहापूर तालुक्यातील आदिवसी आश्रम शाळेला मदतीचा हात दिला आहे. यावेळी विद्यार्थ्यांसाठी एका महिन्याचे अन्नधान्य, मुलींसाठी २ सॅनिटरी पॅड इन्सिनेटर मशीन, दिवाळीचे फराळ हे साहित्य देण्यात आले.

'गॉड्स व्हॉलेंटीयर' संस्थेच्या पदाधिकारी
author img

By

Published : Oct 16, 2019, 3:33 PM IST

ठाणे - 'गॉड्स व्हॉलेंटीयर' या सामाजिक संस्थेने शहापूर तालुक्यातील आदिवसी आश्रम शाळेला मदतीचा हात दिला आहे. यावेळी विद्यार्थ्यांसाठी एका महिन्याचे अन्नधान्य, मुलींसाठी २ सॅनिटरी पॅड इन्सिनेटर मशीन, दिवाळीचे फराळ हे साहित्य देण्यात आले. सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी आदिवासी मुलांसह दिवाळी साजरी केली.

'गॉड्स व्हॉलेंटीयर' या सामाजिक संस्थेने शहापूर तालुक्यातील आदिवसी आश्रम शाळेला मदतीचा हात दिला

मुंबईच्या घाटकोपर परिसरात राहणाऱ्या बिजल जगड, विशाल गाडा यांच्या 'गॉड्स व्हॉलेंटीयर' या सामाजिक संस्थेमार्फत शहापूर तालुक्यातील डोळखांब भागातील शाळेला ही मदत करण्यात आली.

हेही वाचा - भाजपचे संकल्पपत्र म्हणजे गाजरांचा पाऊस; सुप्रिया सुळेंचा निशाणा

मागील ५ ते ६ वर्षांपासून दुर्गम भागातील आदिवसी मुलामुलींसाठी ही संस्था मदतीचा हात देण्याचे कार्य करते आहे. ही सामाजिक संस्था पालघर आणि सुरतच्या धनु, धर्मपूर, वलसाड या भागातील आदिवासी लोकांसाठी कार्यरत आहे. आजपर्यंत अनेक विनाअनुदानित आदिवासी आश्रम शाळांमध्ये विविध साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत आहे.

Intro:kit 319Body: आदिवासी आश्रम शाळांना ' गॉडस वॉलेंटियर' सामाजिक संस्थेचा मदतीचा हात

ठाणे : ' गॉडस वॉलेंटियर' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील आदिवसी दुर्गम परिसरातील एका आश्रम शाळेतील सुमारे ४०० विद्यार्थांना आरोग्यमय जीवन जगता यावे म्हणून दिवाळी निमित्ताने मदतीचा हात दिला. यावेळी विद्यार्थांना एका महिन्याचे अन्नधान्य, मुलींसाठी २ सॅनिटरी पॅड इन्सिनेटर मशीन, दिवाळीचे फराळासह इत्यादी साहित्य वितरित करून आदिवासी मुलांसह दिवाळी साजरी केली.

मुंबईच्या घाटकोपर परिसरात राहणाऱ्या बिजल जगड, विशाल गाडा यांना महाराष्ट्रातील आदिवासी दुर्गम भागातील विना अनुदानित आदिवसी आश्रम शाळेतील विद्यार्थांना शिक्षण, मूलभूत सुविधा आणि मूलभूत गरजांची आवश्यकता असल्याची माहिती मिळाली. त्यांनतर त्यांचे कुटंब आणि मित्र परिवारातील सदस्यांना घेऊन ५ ते ६ वर्षपूर्वी गॉडस वॉलेंटियर' या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या संस्थे मार्फत शहापूर तालुक्यातील डोळखांब भागातील अति दुर्गम परिसरात गांडूळवाड येथे शोषित मुक्ती सेवा संघाच्या वतीने सुरु असलेल्या आदिवासी आश्रम शाळेत जाऊन येथील आदिवासी विद्यार्थांना एका महिन्याचे अन्नधान्य, मुलींसाठी २ सॅनिटरी पॅड इन्सिनेटर मशीन, दिवाळीचे फराळासह इत्यादी साहित्य वितरित करून आदिवासी मुलांसह दिवाळी साजरी केली.

दरम्यान, गेली ५ ते ६ वर्षापासून दुर्गम भागातील आदिवसी मुलामुलीं साठी मदतीचा हात देणाऱ्या ' गॉडस वॉलेंटियर' ही सामाजिक संस्था सुरतच्या धनु, पालघर, धर्मपूर, वलसाड, अंतर्गत भागातील आदिवासी भागात कार्यरत आहेत. तसेच शाहपूर भागातील अनेक विना अनुदानित आदिवासी आश्रम शाळांमध्ये विविध साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे सांगण्यात आले.

Conclusion:shahapur
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.