ETV Bharat / state

ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याने चारजण जखमी

author img

By

Published : Oct 9, 2019, 5:47 PM IST

ठाण्यात अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ठाणे पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळील बस थांब्यावर एक नारळाचे झाड पडले. या दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी झाले. तर दुसऱ्या दुर्घटनेत, ठाणे पश्चिम मधीलच दादोजी कोंडदेव स्टेडियम जवळ एक जुने मोठे झाड पडले. यात दोन जण किरकोळ जखमी झाले.

रस्त्यावरील झाडे हटवताना कर्मचारी

ठाणे - मंगळवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची स्थिती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक रहिवाशाची प्रतिक्रिया

अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ठाणे पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळील बस थांब्यावर एक नारळाचे झाड पडले. या दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी झाले. या प्रवाशांना गंभीर मार लागला असल्याने त्यांना ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

हेही वाचा - 'सत्ताधिकाऱ्यांचा दहशतवाद रोखण्यासाठी गांधी-भगतसिंग कळणे आवश्यक'

दुसऱ्या दुर्घटनेत, ठाणे पश्चिम मधीलच दादोजी कोंडदेव स्टेडियम जवळ एक जुने मोठे झाड पडले. यात दोन जण किरकोळ जखमी झाले. तर काही गाड्यांचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे दसऱया निमित्त घराबाहेर पडलेले ठाणेकर तसेच देवीची विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या भाविकाची चांगलीच धावपळ झाली. तर आणखी काही तास असाच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेध शाळेने वर्तवल्याने ठाणेकर नागरिक चिंतीत झाले आहेत.

हेही वाचा - 'आरे आंदोलनकर्त्यांची ठाणे कारागृहातून सुटका'

Intro:
विजांच्या कडकडाटासह ठाण्यात मुसळधार पाऊस..झाडे उन्मळून पडल्याने चारजण जख्मीBody:
ठाण्यात आज सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे दोन वेगळ्या घटनांमध्ये ४ जण जख्मी झालेत असून त्यातील दोघांची स्थितीत गंभीर असल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना ठाण्याच्या सिव्हिल हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. अचानक सुरु झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ठाणे पश्चिम येथील स्टेशन जवळील बस स्टाॅपवर एक
नारळाचे झाड पडले. या दुर्घटनेत दोन प्रवासी जख्मी झाले या प्रवाशांना गंभीर मार लागला असल्याने त्यांना ठाणे सिव्हिल हाॅस्पिटल मध्ये दाखल केले आहे. दुसऱ्या दुर्घटनेत, ठाणे पश्चिम मधीलच दादोजी कोंडदेव स्टेडियम जवळ एक जुनं मोठं झाड देखील पडलं यांत दोन जण किरकोळ जख्मी झाले तर काही गाड्यांचे नुकसान झाले आहे. एकाएकी आलेल्या या मुसळधार पावसामुळे दस-या निमित्त घरा बाहेर पडलेले ठाणेकर तसेच नवरात्री देवी विसर्जन करता मिरवणूक काढणा-या भाविकाची चांगलीच धावपळ झाली. तर आणखी काही तास असाच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेध शाळेनं वर्तवल्याने ठाणेकर नागरिक चिंतीत झाले आहेत.

बाईट-किशोर कांबळे स्थानिक रहिवाशीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.