ठाणे - वागळे इस्टेट भागात बायोसेल नावाच्या कंपनीला आग लागली आहे. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
ठाणे : वागळे इस्टेट परिसरात तीन कंपन्यांना आग - ठाणे वागळे इस्टेट आग

ठाणे
20:41 January 22
ठाणे
17:23 January 22
ठाणे : वागळे इस्टेट परिसरात तीन कंपन्यांना आग
ठाणे
20:41 January 22
ठाणे
17:23 January 22
ठाणे : वागळे इस्टेट परिसरात तीन कंपन्यांना आग
ठाणे
ठाणे - वागळे इस्टेट भागात बायोसेल नावाच्या कंपनीला आग लागली आहे. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Last Updated : Jan 22, 2021, 8:44 PM IST