ETV Bharat / state

वर्चस्वाच्या वादातून तृतीयपंथीयांच्या दोन गटात राडा

author img

By

Published : Nov 6, 2019, 12:13 PM IST

वर्चस्वाच्या वादातून तृतीयपंथीयांच्या दोन गटात झालेल्या राड्यात २ तृतीयपंथीयांवर चाकूने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तृतीयपंथीयांच्या दोन गटात राडा

ठाणे - वर्चस्वाच्या वादातून तृतीयपंथीयांच्या दोन गटात झालेल्या राड्यात २ तृतीयपंथीयांवर चाकूने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तृतीयपंथी शिल्पा, हेमासह त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तृतीयपंथीयांच्या दोन गटात राडा

हेही वाचा - डोंबिवलीत अवतरले जाडजूड माकड; बच्चे कंपनीसह नागरिकांची पळापळ

काही दिवसांपूर्वी भिवंडीत तृतीयपंथीयांच्या दोन गटात शिष्य हिरावल्याने वाद झाला होता. याबाबत विठ्ठलवाडी येथे राहणारा तृतीयपंथी नीता केने आपल्या 15 ते 20 शिष्यांसोबत कल्याण पश्चिम, रोहिदास वाडा येथे राहणाऱ्या तृतीयपंथी शिल्पा व पूनम या दोघांच्या घरी बोलणी करण्यास गेले होते. यावेळी शांततेत बोलणी सुरू असताना तृतीयपंथी शिल्पाने मोठ्याने बोलण्यास सुरुवात करत वाद घातला. तसेच आसपासच्या लोकांना बोलावून तृतीयपंथी नीता यांच्यासह त्यांच्या शिष्यांना मारहाण केली.

हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी, ठाण्यात खातेधारकाचा मृत्यू

याच दरम्यान एक अज्ञात व्यक्तीने तृतीयपंथी नीता व त्याचे शिष्य तृतीयपंथी रिजवाना यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तृतीयपंथी शिल्पा आणि हेमा यांच्यासह त्यांच्या दोन अज्ञात साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Intro:kit 319Body:वर्चस्वाच्या वादातून तृतीयपंथ्यांच्या दोन गटात रक्तरंजित राडा

ठाणे : वर्चस्वाच्या वादातून तृतीयपंथ्यांच्या दोन गटात झालेल्या राड्यात २ तृतीयपंथ्यांवर चाकूने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तृतीयपंथी शिल्पा, हेमासह त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

काही दिवसांपूर्वी भिवंडीत तृतीयपंथ्यांच्या दोन गटात शिष्य हिरावल्याने वाद झाले होते. याबाबत विठ्ठलवाडी येथे राहणारा तृतीयपंथी नीता केने आपल्या 15 ते 20 शिष्या सोबत कल्याण पश्चिम, रोहिदास वाडा येथे राहणाऱ्या तृतीयपंथी शिल्पा व पूनम या दोघांच्या घरी बोलणी करण्यास गेले होते. यावेळी शांततेत बोलणी सुरू असताना तृतीयपंथी शिल्पा ने मोठं मोठ्याने बोलण्यास सुरुवात करत वाद घातला व आसपासच्या लोकांना बोलावुन तृतीयपंथी नीता यांच्यासह त्याच्या शिष्यांना मारहाण केली. याच दरम्यान एक अज्ञात इसमाने तृतीयपंथी नीता व त्याचे शिष्य तृतीयपंथी रिजवाना यांच्यावर चाकूने वार केले .या हल्ल्यात दोघाना गंभीर दुखापत झाली असून या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तृतीयपंथी शिल्पा आणि हेमा याच्यासह त्याच्या दोन अज्ञात साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

बाईट :- नीता ( जख्मी )

Conclusion:kalyan
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.