ETV Bharat / state

ठाण्यात रेशनकार्डची होळी करत नागरिकांचे आंदोलन; धान्याचा अपहार होत असल्याचा आरोप - ठाण्यात नागरिकांचे आंदोलन

प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला शिधावाटप दुकानात धान्य मिळते. मात्र, 1 तारीख चुकल्यास त्या शिधापत्रक धारकाला धान्य दिले जात नाही. या धान्याचा काळाबाजार केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

Citizens agitation in Thane
रेशनकार्डची होळी करत नागरिकांचे आंदोलन
author img

By

Published : Jan 7, 2020, 7:59 AM IST

ठाणे - अंबरनाथच्या शिधावाटप कार्यालयाबाहेर शिधावाटप कार्डची होळी करत नागरिकांनी सोमवारी आंदोलन केले. शिधावाटप कार्डावर मिळणाऱ्या धान्याचा अपहार होत असल्याच्या आरोप करत त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिधावाटप अधिकारी, दुकानदार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

रेशनकार्डची होळी करत नागरिकांचे आंदोलन

हेही वाचा - ठाणे : शिळ फाटा येथे आगीत 13 गोडाऊन जळून खाक

प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला शिधावाटप दुकानात धान्य मिळते. मात्र, ही तारीख चुकल्यास त्या शिधापत्रक धारकाला धान्य दिले जात नाही. या धान्याचा काळाबाजार केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

हेही वाचा - ख्यातनाम चित्रकार अकबर पदमसी यांचे निधन

शिवाय धान्य देताना मापात घोळ करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या संबंधी अन्न नागरी पुरवठा विभाग, शिधावाटप अधिकारी यांच्याकडे तक्रार करून देखील शिधावाटप दुकानदारांवर कारवाई केली जात नाही, असेही आंदोलकांनी सांगितले.

Intro:kit 319Body:रेशन कार्डची होळी करीत नागरिकांचे आंदोलन ;धान्याचा अपहार होत असल्याचा आरोप

ठाणे : अंबरनाथच्या शिधावाटप कार्यालयाबाहेर शिधावाटप कार्डाची होळी करीत आज आंदोलन करण्यात आले. शिधावाटप कार्डावर मिळणाऱ्या धान्याचा अपहार होत असल्याच्या आरोप त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिधावाटप अधिकारी ,दुकानदार याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला शिधावाटप दुकानात धान्य मिळते मात्र एक तारीख चुकल्यास त्या शिधापत्रक धारकाला धान्य दिले जात नाही. या धान्याचा काळाबाजार केला जात असल्याचा आरोप रेशनकार्ड जाळण्याऱ्या नागरिकांनी केला आहे .
शिवाय धान्य देतांना मापात पाप करून त्या धान्याचा अपहार केल्याचा आरोपही केला आहे. या संबंधी अन्न नागरी पुरवठा विभाग, शिधावाटप अधिकारी यांच्याकडे तक्रार करून देखील शिधावाटप दुकानदारांवर कारवाई केली जात नाही. त्याच्या निषेधार्थ हे रेशनकार्ड जाळून आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Conclusion:reshan andoaln
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.