नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC Market Vegetable Rate Today) १००किलोंप्रमाणे वालवड (पावट्याच्या) व मिरचीच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाली (Vegetables Rate Today) आहे. गवारच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३१०० रुपये ते ३४०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो
२३०० रुपये ते २६०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
४५०० रुपये ते ५५०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २२०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ६००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३४०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१६०० रुपये ते १८०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते २०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे १२५०० रुपये ते १५००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२५०० रुपये ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६५०० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४००रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ५०००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १८०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया
१६००रुपये ते २००० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २००० रुपये ३०००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते ९०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० रुपये १००० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
५००रुपये ते ८०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १८०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये
Vegetables Rate Today : पावटा, गवार व मिरचीचे दर वाढले; वाचा आजचा बाजारभाव
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC Market Vegetable Rate Today) १००किलोंप्रमाणे वालवड (पावट्याच्या) व मिरचीच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाली (Vegetables Rate Today) आहे. गवारच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.