ETV Bharat / state

डॉक्टरांच्या उपचारानंतर आनंद परांजपे पत्नीसह झाले कोरोनामुक्त - Coronafree

डॉक्टर, परिचारिका आणि इतर स्टाफ यांनी केलेल्या उपचाराला यश आल्याने आनंद परांजपे आणि सोनल परांजपे यांनी कोरोनावर मात केली.

anand pranjape recover form corona
डॉक्टरांच्या उपचारानंतर आनंद परांजपे पत्नीसह झाले कोरोनामुक्त
author img

By

Published : Apr 29, 2020, 1:52 PM IST

Updated : Apr 29, 2020, 2:50 PM IST

ठाणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष तथा माजी खासदार आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मंगळवारी त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली व घरी परतले. यावेळी रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिकांनी परांजपे यांना टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या.

डॉक्टरांच्या उपचारानंतर आनंद परांजपे पत्नीसह झाले कोरोनामुक्त

आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल परांजपे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. दोघांवरही अनेक दिवस ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टर,परिचारिका आणि इतर स्टाफ यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने आनंद परांजपे आणि सोनल परांजपे यांनी कोरोनावर मात केली.

मंगळवारी ते कोरोनातून बरे झाल्याचे स्पष्ट झाले. पहाटे रुग्णालयातून बाहेर पडताना सर्व स्टाफने टाळ्या वाजवत त्यांना शुभेच्छा दिल्या. कोरोनाचे संकटात दिवसेंदिवस महाभयानक स्वरूप घेत असून आता हा रोग झपाट्याने वाढत आहे.

Last Updated : Apr 29, 2020, 2:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.