ETV Bharat / state

आसनगावजवळ कार आणि गॅस टँकरमध्ये भीषण अपघात; २ जण जागीच ठार, २ गंभीर - Asangaon Complex Car accident news

अपघात एवढा भीषण होता की, अपघातग्रस्त कारच्या समोरील भागाचा पूर्ण चेंदामेंदा हाला. दरम्यान, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या साहायाने कारमधील चारही गंभीर जखमींना बाहेर काढले. दरम्यान मृत आणि जखमींची नावे समजू शकली नाहीत.

चेंदामेंदा झालेली कार
author img

By

Published : Nov 12, 2019, 11:24 AM IST

ठाणे- भरधाव कारने गॅस टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज सकाळी मुंबई-नाशिक महामार्गावरील आसनगाव परिसरात असलेल्या परिवार गार्डन हॉटेलसमोर घडली.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमधील गंभीर अवस्थेत असलेल्या ४ जखमींना शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका तरुणीचा आणि तरुणाचा समावेश आहे. तर, अपघातग्रस्त कार राजस्थान पासिंगची असून ती टुरिस्ट कार आहे.

सदर अपघात इतका भीषण होता की, अपघातग्रस्त कारचा समोरील भाग संपूर्ण चेंदामेंदा होऊन क्षतिग्रस्त झाला. दरम्यान, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या साहाय्याने कारमधील चारही गंभीर जखमींना बाहेर काढले. दरम्यान, मृतक आणि जखमींची नावे समजू शकली नाही. शहापूर महामार्ग पोलिसांकडून या अपघाताची नोंद झाली असून त्यांच्याकडून पुढील तपास सुरू झाला आहे.

हेही वाचा- ठाण्यात नाल्यात फेकलेल्या बॅगेत आढळले मृत अर्भक

Intro:kit 319

Body:ब्रेकिंग

कार आणि गॅस टँकर मध्ये भीषण अपघात; अपघातात दोन जागीच ठार तर दोन गंभीर

ठाणे : भरधाव कारने गॅस टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील आसनगाव परिसरात असलेल्या परिवार गार्डन हॉटेल समोर आज सकाळच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कार मधील गंभीर अवस्थेत असलेल्या 4 जखमींना शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून यामधील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतक झालेल्यांपैकी एक तरुणीचा आणि एक तरुणाचा समावेश आहे, तर अपघात ग्रस्त कार राजस्थान पासिंगची असून टुरिस्ट कार आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की अपघात ग्रस्त कारचा समोरील भाग संपूर्ण चेंदामेंदा होऊन शितीग्रस्त झाला आहे.

दरम्यान , महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन क्रेन च्या साह्याने कारमधील गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या चार जणांना बाहेर काढण्यात आले होते, त्यामुळे मृतक आणि जखमींची नावे समजू शकली नाही. शहापूर महामार्ग पोलिसांकडून या अपघाताची नोंद करीत पुढील तपास सुरू केला आहे.

Conclusion:shahapur
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.