ETV Bharat / state

'जेवताना मोबाईलवर बोलू नको', वडिलांनी बजावल्यामुळे तरुणीची आत्महत्या

author img

By

Published : Jan 7, 2020, 4:14 PM IST

Updated : Jan 7, 2020, 4:34 PM IST

भुमिका नाऊ पाटील (वय - 22 रा. नारपोली) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

a girl commited suicide due to her parents denied to speak on mobile
'आधी जेवण कर, नंतर मोबाईलवर बोल', वडिलांनी बजावल्यामुळे मुलीची आत्महत्या

ठाणे - 'आगोदर जेवण कर, नंतर मोबाईलवर बोल' असे वडिलांनी बजावल्यामुळे रागामध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. भुमिका नाऊ पाटील (वय - 22 रा. नारपोली) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा - छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या; अद्याप कोणालाही अटक नाही

मृत मुलगी ही मूळची भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील राहणारी होती. ती गेल्या काही वर्षांपासून ती कुटुंबासह नारपोली येथे राहत होती. युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, (कामण, ता. वसई) या कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. सोमवारी दुपारी ती जेवण करण्यासाठी बसली असताना मोबाईलवर बोलत होती. त्यावेळी वडिलांनी तिला जेवताना फोनवर संवाद करू नको असे बजावले. याचा तीला राग आल्याने स्वत:च्या खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

बराच वेळ झाला तरी मुलगी रूममधून बाहेर का येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली झाल्यानंतर, घरच्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये बघितले असता ती पंख्याला लटकल्याचे दिसून आले. त्यावेळी कुटुंबीयांनी तीला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हेही वाचा - अमेरिकन डॉलरची चोरी करणाऱ्या आरोपीला हैदराबादमधून अटक

Intro:kit 319Body: आदी जेवण कर नंतर मोबाईलवर बोल असे वडिलांनी बोलल्याच्या रागातून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
ठाणे : वडिलांनी आदी जेवण कर नंतर मोबाईलवर बोल असे बोलण्याच्या रागातून इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने या क्षुल्लक वादातून राहत्या घरातील बेडरूममधील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
भुमिका नाऊ पाटील (२२ रा.नारपोली ) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नांव आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
मृत भुमिका हि मूळची भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील राहणारी होती. ती गेल्या काही वर्षांपासून ती कुटुंबासह नारपोली येथे राहत होती .ती युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग , कामण,ता. वसई या कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षासाठी शिकत होती. सोमवारी दुपारी जेवण करण्यासाठी बसली असताना मोबाईलवर बोलत होती .त्यावेळी वडिलांनी तिला प्रथम जेवण कर त्यानंतर मोबाईलवर बोल असे सांगितले. त्याचा राग आल्याने भूमीका हिने राहत्या घराच्या बेडरूममध्ये जाऊन पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी मुलगी रूममधून बाहेर येत नाही. त्यामुळे दरवाजा तोडून आतमध्ये बघितले असता ती पंख्याला लटकल्याचे दिसून आले .त्यावेळी कुटुंबीयांनी तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला असता ती मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या आत्महत्येची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख करीत आहे .

Conclusion:bhiwandi
Last Updated : Jan 7, 2020, 4:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.