ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे आणखी 6 रुग्ण; डोंबिवलीत 5 वर्षांच्या मुलालाही कोरोना

author img

By

Published : Apr 10, 2020, 5:04 PM IST

आज कल्याण डोंबिवलीत अजून 6 कोरोना रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 49 वर पोहोचला आहे. ज्यामध्ये एका 5 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. महापालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 49 वर जाऊन पोहोचला असून त्यामध्ये डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक म्हणजे 25 रुग्णांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

6 corona patients found in  Kalyan Dombivali today, 5 years kid affected
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे आणखी 6 रुग्ण;

ठाणे : कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असून आज कल्याण डोंबिवलीत अजून 6 रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 49वर पोहोचला आहे. ज्यामध्ये एका 5 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे आज आढळलेल्या 6 रुग्णांपैकी 5 रुग्ण हे डोंबिवली पूर्वेतील आणि 1 रुग्ण कल्याण पूर्वेतील आहे. दरम्यान आज सापडलेल्या नवीन 6 रुग्णांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 49 वर जाऊन पोहोचला असून त्यामध्ये डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक म्हणजे 25 रुग्णांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आजची रुग्‍ण संख्‍या - एकूण - 06

मुलगा ५ वर्षे, डोंबिवली पूर्व.

महिला ५२ वर्ष डोंबिवली पूर्व.

महिला ३० वर्ष डोंबिवली पूर्व.

महिला ३२ डोंबिवली पूर्व.

पुरूष २५ वर्षे डोंबिवली पूर्व.

महिला 50 वर्षे कल्याण पूर्व.

कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ५ रुग्ण डोंबिवली पूर्वमध्ये असून त्यानंतर कल्‍याण पूर्वेत ९ रुग्ण तर कल्याण पश्चिम, आणि डोंबिवली पश्चिम प्रत्येकी ७ रुग्ण तसेच टिटवाळा परिसरात १ रुग्ण असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.