ETV Bharat / state

अजबच! जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते एकाच पक्षाचे

author img

By

Published : Jun 10, 2019, 5:27 PM IST

लोकसभा निवडणुकीमध्ये संजय शिंदे हे पराभूत झाले असले तरीही सध्या ते सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली.

सोलापूर जिल्हा परिषद

सोलापूर - राजकारणात कधी काही होऊ शकते याच काही नेम नाही. सोलापूरच्या राजकारणातही असच काही अजब किस्सा घडला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत अध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद ही एकमेकांच्या विरोधात असलेली दोन्ही पदे एकाच पक्षाकडे असल्याची अजब राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते हे दोन्ही पदे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत.

सोलापूर जिल्हा परिषद

सोलापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे हे जिल्हा परिषदेमध्ये अपक्ष म्हणून निवडून आले आणि भाजपला सोबत घेत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवले. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे संख्याबळ अध्यक्ष होण्यासाठी असताना देखील संजयमामा शिंदे यांनी भाजपला सोबत घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवले. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य जास्त असताना देखील राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसून विरोधी पक्षनेते पद घ्यावे लागले होते. मात्र, या लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय गणिते बिघडली आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेल्या संजयमामा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. माढा लोकसभा मतदारसंघातून संजयमामा शिंदे यांनी निवडणूक लढवावी यासाठी भाजपकडून त्यांना मोठा आग्रह केला जात होता, मात्र संजयमामा शिंदे यांनी भाजपला नकार देत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा लोकसभेची निवडणूक लढवली.

लोकसभा निवडणुकीमध्ये संजय शिंदे हे पराभूत झाले असले तरीही सध्या ते सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली. त्यामुळे सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्यामुळेच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे संजयमामा शिंदे यांच्या रूपाने राष्ट्रवादीकडे आले आहे. तर जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते पद हे देखील सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे पंचायत राज व्यवस्थेमध्ये एकाच पक्षाकडे अध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते पद राहण्याची महाराष्ट्रातील ही दुर्मिळ घटना म्हणावी लागेल.

Intro:R_MH_SOL_10_JUNE_2019_ZP_RAJKARAN_S_PAWAR
अजबच ! जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते एकाच पक्षाचे, सोलापूर जिल्हा परिषदेतील राजकारण

सोलापूर-
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते ही एकमेकांच्या विरोधात असलेली दोन्ही पदे एकाच पक्षाकडे असल्याची अजब राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते पद हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. ईटीवी भारतचा स्पेशल रिपोर्ट.

Body:सोलापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये जिल्हा परिषदेच्या इतिहासातील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते पद ही दोन्ही परस्पर विरोधी असलेली पदे एकाच पक्षाकडे आले आहेत. सध्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते पद ही दोन्ही पद राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडे आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे हे जिल्हा परिषदेमध्ये अपक्ष म्हणून निवडून आले आणि भाजपला सोबत घेत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवलं.

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे संख्याबळ अध्यक्ष होण्यासाठी असतानादेखील संजय मामा शिंदे यांनी भाजपला सोबत घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवलं. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य जास्त असताना देखील राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसून विरोधी पक्षनेते पद घ्यावे लागलं होतं. मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय गणितं बिघडली आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेल्या संजय मामा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. माढा लोकसभा मतदारसंघातून संजय मामा शिंदे यांनी निवडणूक लढवावी यासाठी भाजपकडून त्यांना मोठा आग्रह केला जात होता मात्र संजय मामा शिंदे यांनी भाजपला नकार देत राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा लोकसभेची निवडणूक लढवली.
लोकसभा निवडणुकीमध्ये संजय शिंदे हे पराभूत झाले ते पराभूत झाले असले तरीही सध्या ते सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत लोकसभेची निवडणूक लढवणे पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेऊन राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली आहे त्यामुळे सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्यामुळेच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे संजय मामा शिंदे यांच्या रूपाने राष्ट्रवादीकडे आलेले आहे तर जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते पद हेदेखील सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे त्यामुळे पंचायत राज व्यवस्थेमध्ये एकाच पक्षाकडे अध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते पद राहणार राहण्याची महाराष्ट्रातील ही दुर्मिळ घटना म्हणावी लागेल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.