ETV Bharat / state

सोलापूरच्या महापौरपदी श्रीकांचना यन्नम, शिवसेना-काँग्रेसकडून माघार - सोलापूर महापौर

महानगरपालिकेच्या महापौराची आज निवडणूक झाली. यात भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची महापौर पदासाठी निवड झाली. काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

सोलापूर महापौरपदी श्रीकांचना यन्नम
सोलापूर महापौरपदी श्रीकांचना यन्नम
author img

By

Published : Dec 4, 2019, 1:45 PM IST

सोलापूर - महानगरपालिकेच्या महापौराची आज निवडणूक झाली. यात भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची महापौर पदासाठी निवड झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

यानंतर भाजप आणि एमआयएमचे उमेदवार रिंगणात होते. श्रीकांचना यन्नम यांना 51 मते मिळाली. तर एमआयएमच्या शहाजीदाबानो शेख यांना 8 मते मिळाली. यामुळे सोलापुरच्या महापौरपदी श्रीकांचना यन्नम यांची निवड झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, शिवसेना, माकप आणि वंचितच्या नगरसेवकांनी महापौरपदासाठी मतदान न करता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने 39 मते तटस्थ होती.

Intro:Body:

[12/4, 12:07 PM] Santosh Pawar, Solapur: सोलापूर- 

श्रीकांचना यनम यांचा महापौर पदाचा मार्ग मोकळा,

 महापौर पदी निवड होणार,

काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला...

भाजप आणि एम आय एम चे उमेदवार उभे...

[12/4, 12:20 PM] Santosh Pawar, Solapur: सोलापूर- ब्रेकिंग

भाजपा उमेदवार श्रीकांचना यनम  या महापौर पदी विजयी...

शिवसेना तटस्थ

[12/4, 1:03 PM] Santosh Pawar, Solapur: श्रीकांचना यन्नम यांना मिळाली 51 मते तर एमआयएमच्या शहाजीदाबानो  शेख यांना मिळालेली 8 मते

तटस्थ 39 मते

---

 काँग्रेस-राष्ट्रवादी -एमआयएम शिवसेना माकपआणि वंचितच्या नगरसेवकांनी महापौर पदासाठी मतदान न करता तटस्थ राहण्याचा निर्णय

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.