ETV Bharat / state

विधानसभेच्या 'या' जागा शिवा संघटनेला द्या, कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर तसेच अक्कलकोट तालुक्यामध्ये लिंगायत समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

विधानसभेच्या 'या' जागा शिवा संघटनेला द्या, कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
author img

By

Published : Jul 29, 2019, 7:26 PM IST

सोलापूर - जिल्ह्यातील अक्कलकोट आणि सोलापूर शहर मध्य या 2 विधानसभेच्या जागा भाजपने शिवा संघटनेला सोडाव्यात, अशी मागणी शिवा संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत वीरशैव समाजाची मते भाजपला मिळाली आहेत. तसेच त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवा संघटनेला विधानसभेच्या जागा देऊ, असा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळावा, असे आवाहनही युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

शिवा संघटना, सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर तसेच अक्कलकोट तालुक्यामध्ये लिंगायत समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या भागात शिवा संघटनेचीची ताकद असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सोलापूर शहर मध्य व अक्कलकोट या 2 विधानसभेच्या जागा शिवा संघटनेला सोडाव्यात, अशी मागणी शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवा संघटना भाजपसोबत होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवा संघटनेने आणि वीरशैव समाजाने पूर्णपणे भाजपला मदत केली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 2 विधानसभेच्या जागा शिवा संघटनेला सोडाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

शिवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अक्कलकोटमध्ये बैठक आयोजित करून दोन्ही मतदारसंघातून इच्छुक असलेल्या शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी अक्कलकोट विधानसभा आणि शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवा संघटनेकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

Intro:mh_sol_05_shiva_sanghatana_on_elecation_7201168

अक्कलकोट आणि सोलापूर शहरमध्य या 2 जागा शिवा संघटनेला सोडण्याची मागणी,
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आवाहन
सोलापूर-
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि सोलापूर शहर मध्य या दोन विधानसभेच्या जागा भाजपने शिवा संघटनेला सोडाव्यात अशी मागणी शिवा संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीत वीरशैव समाजाची की मत भाजपला मिळाली आहेत त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवा संघटनेला विधानसभेच्या जागा देऊ असा दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा असे आवाहनही युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे

Body:सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर तसेच अक्कलकोट तालुका यामध्ये लिंगायत समाजाची ची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे या भागात शिवा संघटनेची ची ताकद असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सोलापूर शहर मध्य व अक्कलकोट या दोन विधानसभेच्या जागा शिवा संघटनेला सोडाव्यात अशी मागणी शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवा संघटनाही भाजपच्या सोबत होती आणि लोकसभा निवडणुकीत शिवा संघटनेने आणि वीरशैव समाजाने पूर्णपणे भाजपला मदत केली असल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील दोन विधानसभेच्या जागा शिवा संघटनेला सोडाव्यात अशी मागणी शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
शिवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अक्कलकोट येते बैठक आयोजित करून दोन्ही मतदारसंघातून इच्छुक असलेल्या शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी अक्कलकोट विधानसभा आणि शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवा संघटनेकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यात आले असून अशा पद्धती ची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली जाणार असल्याचे शिव संघटनेच्या वतीने सांगण्यात आला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.