ETV Bharat / state

करमाळा विधानसभेसाठी शिवसेनेकडून रश्मी बागल यांना उमेदवारी - Maharashtra Assembly Elections 2109

करमाळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने रश्मी बागल यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा पत्ता कट झाला आहे.

रश्मी बागल, शिवसेना उमेदवार करमाळा
author img

By

Published : Oct 2, 2019, 5:43 PM IST

सोलापूर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने रश्मी बागल यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा पत्ता कट झाला आहे. रश्मी बागल यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने बुधवारी पाटील गटाचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यात नारायण पाटील आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.

हेही वाचा - तक्रार नोंदवून घेत नसल्याने एकाने घेतले पेटवून; उपचारादरम्यान मृत्यू

नारायण पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार होते. पाटील हे जरी सेनेचे आमदार असले तरी त्यांची मोहिते पाटीलांशी जास्त जवळीक होती. त्यामुळेच त्यांची उमेदवारी नाकारण्यात आल्याची चर्चा आहे.

Intro:mh_sol_01_karmala_shivsena_bagal_ticket_7201168

करमाळा विधानसभेसाठी शिवसेने कडून रश्मी बागल याना उमेदवारी जाहीर, विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा शिवसेनेकडून पत्ता कट

सोलापूर-

शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना करमाळा विधानसभेची शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली आहे. Body:शिवसेना विद्यमान आमदार नारायण पाटील यांची शिवसेनेनी उमेदवारी नाकारल्यानंतर आज संध्याकाळपर्यत होणार पाटील गटाचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. त्या मेळाव्यात नारायण पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत...
त्या सोबतच माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या कार्यकर्ता मेळाव्याची सुरुवात थोड्या वेळात माजी आमदार जयवंतराव जगताप मांडणार आपली भूमिका मांडणार आहेत.
नारायण पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेने चे एकमेव आमदार होते. पाटील हे शिवसेनेचे आमदार असले तरी त्यांची जवळीक ही मोहिते पाटील यांच्या शी जास्त होती त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला असण्याची शक्यता आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.