ETV Bharat / state

सोलापुरात १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ; राशन आणि पेन्शन देण्याची मागणी - drought

शेतकरी व शेतमजुरांना राशन आणि पेन्शन योजना योग्य प्रकारे राबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर आणि प्रभा यादव यांनी केली आहे.

दुष्काळ
author img

By

Published : Jun 4, 2019, 8:04 PM IST

सोलापूर - जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता यावर्षीचा दुष्काळ हा १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे सरकारने शेतकरी व शेतमजुरांना राशन आणि पेन्शन योजना योग्य प्रकारे राबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर आणि प्रभा यादव यांनी केली आहे.

ललित बाबर सामाजिक कार्यकर्ते

सध्याचा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक आहे. ऑक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळाच्या झळा जाणवत होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात प्रशासन तसेच राजकीय पक्ष गुंतल्यामुळे दुष्काळाचे संकट झाकून गेले. थोडासा पाऊस झाल्यामुळे हे दुष्काळाचे संकट संपणार नाही. शेतकऱ्यांच्या हातात नव्या पिकासाठी पैसे येईपर्यंत म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत दुष्काळाची तीव्रता जाणवनार आहे. त्यामुळे राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच कष्टकरी कामगार यांच्यासाठी राशन आणि पेन्शन या दोन योजना लागू कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर तसेच लोकाधिकार मंचच्या प्रभा यादव यांनी केली आहे.

सांगोला तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर तसेच लोकाधिकार मंच आणि डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था यांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा व सांगोला या दोन तालुक्यातील दुष्काळाचा अभ्यास केला. या अभ्यास आणि संशोधनातून त्यांनी काही निष्कर्ष मांडले आहेत. त्या निष्कर्षावर आधारित त्यांनी राशन आणि पेन्शनची मागणी केली आहे.

दुष्काळी परिस्थितीत सर्व कुटुंबांना ३५ किलो धान्य व जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्यात. यामध्ये डाळी, तेल साखर यांचा समावेश असावा. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अंत्योदय योजना तसेच अन्नसुरक्षा योजना असा कोणताही फरक न करता दुष्काळी भागातील सर्व कुटुंबांना सरसकट ३५ किलो धान्य देण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे.

सरकारने दुष्काळी भागात पेन्शनची रक्कम प्रत्येक लाभार्थ्याला दीड हजार रुपये करावी व ती नियमित द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विधवा, परितक्त्या, ज्येष्ठ नागरिक, निराधार, अपंग व इतर अन्य घटकांना जी पेन्शन मिळते ती पेन्शन दुप्पट करण्यात यावी, तसेच शासनाच्यावतीने देण्यात येणारे निराधारांची अपंगांची ही पेन्शन प्रत्येक महिन्याला वेळेत मिळावी, अशी मागणी केली आहे.

Intro:R_MH_SOL_04_JUNE_2019_DUSHKALI_DEMAND_S_PAWAR

1972 पेक्षाही भीषण दुष्काळ, राशन आणि पेन्शन देण्याची मागणी
सोलापूर-
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता यावर्षीचा दुष्काळ हा 1972 पेक्षाही ही भीषण दुष्काळ आहे त्यामुळे सरकारने शेतकरी व शेतमजुरांना राशन आणि पेन्शन योजना योग्य प्रकारे राबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर आणि प्रभा यादव यांनी केली आहे.

Body:सध्याचा दुष्काळ आहे कोणते 72 पेक्षाही भयानक असा दुष्काळ आहे. ही दुष्काळाची परिस्थिती पाहता ऑक्टोबर महिन्यापासून दुष्काळाच्या झळा जाणवत होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात शासन प्रशासन तसेच राजकीय पक्ष गुंतल्यामुळे दुष्काळाचं संकट या निवडणुकीच्या धामधुमीत झाकून गेले. जून महिना उजाडला थोडासा पाऊस झाल्यामुळे हे दुष्काळाचं संकट संपणार नाही तर शेतकऱ्यांच्या हातात नव्या पिकातील पैसे येई पर्यंत म्हणजेच पुढच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही दुष्काळाची तीव्रता जाणारच आहे. त्यामुळे राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी शेतमजूर तसेच कष्टकरी कामगार यांच्यासाठी राशन आणि पेन्शन या दोन योजना योग्य त्या प्रकारे राबविण्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर तसेच लोकाधिकार मंचच्या प्रभा यादव यांनी केली आहे.

सांगोला तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर तसेच लोकाधिकार मंच आणि डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था यांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा व सांगोला या दोन तालुक्यातील दुष्काळाशी लढा देणाऱ्या लोकांचा अभ्यास केला. या अभ्यास आणि संशोधनातून त्यांनी काही निष्कर्ष मांडले आहेत. त्या निष्कर्षावर आधारित त्यांनी 2 महत्वाचा मागणी केले आहेत यामध्ये राष्ट्रीय नाही पेन्शन हे दोन महत्त्वाचे मुद्दे घेऊन ते सामाजिक कार्यकर्ते शासनाकडे मागणी करत आहेत.
दुष्काळी परिस्थितीत सर्व कुटुंबांना 35 किलो धान्य व जीवनावश्यक वस्तू राशींच्या माध्यमातून देण्यात याव्यात यामध्ये डाळी तेल साखर यांचा समावेश असावा सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये एका कुटुंबाला 35 किलो धान्य याची नितांत गरज आहे त्यामुळे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अंत्योदय योजना अन्नसुरक्षा योजना असा कोणताही फरक न करता दुष्काळी भागातील सर्व कुटुंबांना सरसगट 35 किलो धान्य देण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
राशन सोबतच पेन्शनही ही योग्य प्रकारे देण्याची मागणी या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे सध्या योजना चालू आहेत त्यामध्ये विधवा परितक्त्या ज्येष्ठ नागरिक निराधार अपंग व इतर अन्य घटकांना जी पेन्शन मिळते ती पेन्शन दुप्पट करण्यात यावी तसेच शासनाच्यावतीने देण्यात येणारे निराधारांची अपंगांची ही पेन्शन प्रत्येक महिन्याला मिळावी अशी मागणीही ही डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था लोकाधिकार मंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.सरकारने दुष्काळी भागात पेन्शनची रक्कम इ मी प्रत्येक लाभार्थ्याला दीड हजार रुपये करावी व ती नियमित प्रमाणे द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे

Conclusion:बाईट- ललित बाबर सामाजिक कार्यकर्ते
बाईट- दर्शना माळी, डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था, सांगोला
बाईट - प्रभा यादव , लोकाधिकार मंच
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.