ETV Bharat / state

'आदिनाथ आणि मकाईची देणी आम्ही देणार' - Karmala Assembly Constituency

आदिनाथची 19 कोटी रुपये देणी आहेत. ती ज्यांनी घेतली, परंतु वाहने वाहली नाहीत, त्यामुळे राहिली आहेत, असे रश्मी बागल यांनी सांगितले.

रश्मी बागल
author img

By

Published : Oct 14, 2019, 1:29 PM IST

सोलापूर - आदिनाथची 19 कोटी रुपये देणी आहेत. ती ज्यांनी घेतली, परंतु वाहने वाहली नाहीत, त्यामुळे राहिली आहेत. ती चूक आमचीच आहे. ती आम्हीच सुधारणार यासाठी रश्मी बागल व दिग्विजय बागल जबाबदार असतील, अशी ग्वाही मी प्रत्येकाला देते, असे वक्तव्य करमाळा विधानसभेच्या शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांनी केले आहे. बागल या मांजरगाव येथील सभेत बोलत होत्या.

रश्मी बागल, उमेदवार, शिवसेना

हेही वाचा - 'संधी दिली तर तालुक्याचा सर्वांगीण विकास करता येईल'

प्रचार दौऱ्यावेळी मतदारांना आपली भूमिका समजावून सांगताना त्यांनी मतदारांनी आदिनाथ आणि मकाईची देणी देण्याचे आश्वासन दिले.

Intro:Body:करमाळा - आदिनाथ व मकाईची देणी आम्हीच देणार

Anchor - विधानसभा निवडणुकीत उमेदवार प्रचारामध्ये उमेदवार आपली भूमिका मतदारांना समजावून सांगत असताना शिवसेनेच्या रश्मी बागल यांनी मांजरगाव येथील सभेत बोलताना सांगितले की आदिनाथ व मकाईची देणी आम्हीच देणार असे रश्मी बागल यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Vo - 19 कोटी रुपये आदिनाथचे असे आहेत ज्यांनी घेतले परंतु त्यांनी वाहन वाहली नाहीत ती चूक आमची आहे. व ती आम्हीच सुधारणार व व्यक्तिगत रूपाने रश्मी बागल व दिग्विजय बागल जबाबदार असतील ही ग्वाही प्रत्येकाला देते आम्ही कारखाना चालवूनच दाखवणार असे रश्मी बागल यांनी सांगितले.

बाईट - 1 - रश्मी बागल ( शिवसेना उमेदवार )

करमाळा प्रतिनिधी शितलकुमार मोटेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.