ETV Bharat / state

सातवा वेतन लागू करा; सफाई कामगारांचा महानगरपालिकेच्या दारात ठिय्या

सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कामगारांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी आज महापालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. तसेच जर १५ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारादेखील यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सफाई कामगारांचा महानगरपालिकेच्या दारात ठिय्या
author img

By

Published : Aug 3, 2019, 9:11 PM IST

सोलापूर - मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, अशी मागणी करत सफाई कामगारांनी आज सोलापूर महापालिकेत निदर्शने केली. जर १५ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारादेखील यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सफाई कामगारांचा महानगरपालिकेच्या दारात ठिय्या

महापालिकेत भाजप सरकारची सत्ता आहे. परंतु सत्तेत आल्यापासून सरकारने महापालिकेत काम करणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत कोणतेही ठोस घोषणा केले नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आज महापालिकेत निदर्शने केली. यावेळी मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी त्यांनी केली.

तर शहरात जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत सर्व प्रकारच्या सेवा देणाऱ्या कामगारांसाठी त्यांच्या मागण्याबाबत महापालिका पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी उदासिनता का दाखवितात ? असा सवाल कामगार नेते अशोक जानराव यांनी यावेळी उपस्थित केला.

Intro:सोलापूर : मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा अशी मागणी करत सफाई कामगारांनी आज सोलापूर महापालिकेत निदर्शनं केली. Body:१५ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १५ ऑगस्टनंतर बेमुदत संपाचा इशारा दिलाय.संतप्त कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कृती समितीच्या पदाधिका-यांनी दिलाय.भाजप सरकारची सत्ता महापालिकेत आल्यापासून महापालिकेत काम करणा-या कामगार व कर्मचा-यांसाठी कोणतेही ठोस असे उल्लेखनीय मागण्याबाबत घोषणा केलेली नाही. Conclusion:शहरात जन्मलेल्यापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत ही सर्व प्रकारच्या सेवा देणा-या कामगारांसाठी त्यांच्या मागण्याबाबत महापालिका पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी उदासिनता का दाखवितात असा सवाल कामगार नेते अशोक जानराव यांनी उपस्थित केला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.