ETV Bharat / state

शिवसेनेचे बंडखोर जिल्हा प्रमुख महेश कोठेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन, शहर मध्य मतदार संघात काढली भव्य रॅली - mahesh kothe promotional rally

शिवसेनेचे बंडखोर जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी बुधवारी शहर मध्य मतदारसंघातून भव्य दिव्य अशी प्रचार रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

शिवसेनेचे बंडखोर जिल्हा प्रमुख महेश कोठेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन
author img

By

Published : Oct 9, 2019, 3:25 PM IST

सोलापूर - शिवसेनेचे बंडखोर जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत भव्य दिव्य अशी प्रचार रॅली काढली आहे. अपक्ष असलेल्या महेश कोठे यांच्या या प्रचार रॅलीमध्ये शिवसेना नगरसेवक देखील सहभागी झाले होते.

शिवसेनेचे बंडखोर जिल्हा प्रमुख महेश कोठेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

शिवसेनेने महेश कोठे यांना उमेदवारी नाकारून ऐनवेळी पक्षात आलेल्या दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेल्या कोठे यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून बंडखोरी केली. कोठे यांनी शिवसेना उमेदवाराच्या विरोधात भव्य दिव्य अशी रॅली काढली आहे. विशेष बाब म्हणजे अपक्ष असलेल्या कोठे यांच्या प्रचार रॅलीमध्ये सगळीकडे भगवे झेंडे पाहायला मिळत होते. तसेच महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक हेदेखील कोठे यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचा - करमाळ्यात संजय मामांचा प्रचार करा; घाटणेकरांचा नको, राष्ट्रवादीचा आदेश

हेही वाचा - पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचारासाठी साधला दसऱ्याचा शुभमुहूर्त

Intro:mh_sol_03_mahesh_kothe_rally_7201168

शिवसेनेचे बंडखोर जिल्हा प्रमुख महेश कोठेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन,
शहर मध्य मतदार संघात काढली भव्य दिव्य रॅली

सोलापूर-
शिवसेनेचे बंडखोर जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनीजोरदार शक्तिप्रदर्शन करीत भव्य दिव्य अशी प्रचार रॅली काढली आहे. अपक्ष असलेल्या महेश कोठे यांच्या या प्रचार रॅली मध्ये शिवसेना नगरसेवक देखील सहभागी झाले होते
Body: शिवसेनेने महेश कोठे यांना उमेदवारी नाकारून ऐनवेळी पक्षात आलेल्या दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेल्या महेश कोठे यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून बंडखोरी केली आहे महेश कोठे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात भव्य दिव्य अशी रॅली काढली आहे विशेष बाब म्हणजे अपक्ष असलेल्या महेश कोठे यांच्या प्रचार रॅली मध्ये सगळीकडे भगवे झेंडे पाहायला मिळत होते तसेच महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक हेदेखील महेश कोठे यांच्या प्रचार रॅली मध्ये सहभागी झाले होतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.