माढा (सोलापूर) - रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्यावर सांगली येथे बोलताना खालच्या पातळीवर टिका केली. त्यांनी केलेल्या टिकेमुळे स्वाभिमानीचे कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाअध्यक्ष दिनेश गाडेकर यांनी
अविनाश शिंदे, इसाक काझी, सुभाष मारकड,याचेसह अन्य संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.