ETV Bharat / state

जगताप दाम्पत्याकडून पोलिसांना 5 हजार मास्कसह १ हजार फेसशिल्डचे वाटप - जगताप कुटुंबाकडून पोलिसांना मास्क वाटप

कोरोनाच्या संकटात स्वत:चा जीव धोक्यात घालून पोलीस प्रशासन काम करत आहेत. याच जाणीवेतून पोलिसांच्या सुरक्षेसाठी गौतम जगताप व त्यांच्या पत्नी नंदिनी जगताप यांनी पोलीस दलास ५ हजार N-95 मास्क व १ हजार फेसशिल्डचे वाटप केले.

Jagtap couple distributed 5,000 masks and 1,000 face shields to the police in solapur
जगताप दाम्पंत्याकडून पोलिसांना 5 हजार मास्क आणि १ हजार फेसशिल्डचे वाटप
author img

By

Published : Jul 25, 2020, 3:50 PM IST

सोलापूर - दिवसेंदिवस सोलापूरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनावर नियत्रंण मिळवण्यासाठी प्रशासन रात्रंदिवस काम करत आहे. यामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून पोलीस प्रशासन काम करत आहे. याच जाणिवेतून पोलिसांच्या सुरक्षेसाठी गौतम जगताप व त्यांच्या पत्नी नंदिनी जगताप यांनी पोलीस दलास ५ हजार N-95 मास्क व १ हजार फेसशिल्डचे वाटप केले.

पोलिसांच्या सुरक्षेसाठी हे दाम्पत्य पुढे आल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचे आभार मानले आहेत. हे मास्क सोलापूर ग्रामीण हद्दीतील पोलीस आणि कर्मचाऱ्यांसाठी देण्यात आले आहेत. या जगताप दाम्पत्याचे सर्वत्र कैतुक होत आहे.

  • #Covid19 च्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. या जाणिवेतून पोलिसांच्या सुरक्षेसाठी गौतम जगताप व त्यांच्या पत्नी नंदिनी जगताप यांनी @SpSolapurRural दलास ५००० N-95 मास्क व १००० फेसशिल्डचे वाटप केले.कुटुंबप्रमुख नात्याने मी जगताप दाम्पत्याचे आभार मानतो. https://t.co/vCTw8jJg5r

    — ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत आहे. अशात पोलीस अहोरात्र जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावताना त्यांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून जगताप दाम्पत्याने या मास्कचे वाटप केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.