ETV Bharat / state

रिक्षातून अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

पंढरपूर शहरातील भोसले चौक ते अर्बन बँक जवळ सकाळच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या रिक्षातून अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पंढरपूर शहर पोलीस पथकाने काळ्या रंगाच्या रिक्षेची तपासण केली असता. रिक्षाच्या मागील बाजूस विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या अवैद्य दारू असल्याचे दिसून आले.

दारू वाहतूक
दारू वाहतूक
author img

By

Published : Jun 2, 2021, 10:12 AM IST

पंढरपूर (सोलापूर) - रिक्षातून अवैध्यरित्या दारूची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी पंढरपूर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दोघांना अटक

पंढरपूर शहरातील भोसले चौक ते अर्बन बँक जवळ सकाळच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या रिक्षातून अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पंढरपूर शहर पोलीस पथकाने काळ्या रंगाच्या रिक्षेची तपासण केली असता. रिक्षाच्या मागील बाजूस विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या अवैद्य दारू असल्याचे दिसून आले. तसेच सदर रिक्षा चालक व त्याचा साथीदाराकडे कोणत्याही प्रकारचा दारूचा परवाना नसल्याचे आढळून आले. याप्रकरणी रिक्षाचालक लक्ष्मण सुधीर कारंडे (रा. भगवान नगर भक्तिमार्ग) व दत्तात्रय ज्ञानेश्वर माने (जुनी पेठ पंढरपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूर पोलिसांनी 2 लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सदर रिक्षामध्ये डॉक्टर बंडी डीलक्स, मकडॉल नंबर वन1, एम्पेरियल ब्लू कंपनी, रॉयल स्टाग, टॅंगो पंच यांच्यासह एम एच 13 सिटी 86 44 क्रमांकाची रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे. पंढरपूर पोलिसांनी दोन लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.