ETV Bharat / state

चिंता वाढली.... सोलापूर जिल्ह्यातील 81 टक्के ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव - corona recent news solapur news

जिल्ह्यातील कोरोनाचे 81 टक्के रुग्ण हे ग्रामीण भागात असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट 73.4 टक्‍यांवर आला आहे. सोलापूर ग्रामीणचा पॉझिटिव्हिटी रेट 13.5 टक्के आहे. ग्रामीण भागातील मृत्यूचा टक्का सध्या 2.7 एवढा आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 81 टक्के गावात कोरोनाचा शिरकाव
सोलापूर जिल्ह्यातील 81 टक्के गावात कोरोनाचा शिरकाव
author img

By

Published : Oct 4, 2020, 12:14 PM IST

सोलापूर - जिल्ह्यात असलेल्या एकूण 1 हजार 134 गावांपैकी तब्बल 81 टक्के गावे कोरोनाबाधित झाली आहेत. जिल्ह्यातील 922 गावांमध्ये कोरोना दाखल झाला आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही.

सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाचे 81 टक्के रुग्ण ग्रामीण भागात आहेत. तर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट 73.4 टक्‍यांवर आला आहे. सोलापूर ग्रामीणचा पॉझिटिव्हिटी रेट 13.5 टक्के आहे. ग्रामीण भागातील मृत्यूचा टक्का सध्या 2.7 एवढा आहे. देशाचा मृत्यूचा टक्का 1.4 तर राज्याचा मृत्याचा टक्का 2.4 एवढा आहे.

तालुकानिहाय कोरोनाची स्थिती -

अक्कलकोट
एकूण गावे : 140
बाधित गावे : 91
कोरोनामुक्त गावे : 49

बार्शी
एकूण गावे : 138
बाधित गावे : 123
कोरोनामुक्त गावे : 15

करमाळा
एकूण गावे : 118
बाधित गावे : 95
कोरोनामुक्त गावे : 23

माढा
एकूण गावे : 108
बाधित गावे : 86
कोरोनामुक्त गावे : 22

मंगळवेढा
एकूण गावे : 81
बाधित गावे : 74
कोरोनामुक्त गावे : 7

मोहोळ
एकूण गावे : 103
बाधित गावे : 81
कोरोनामुक्त गावे : 22

माळशिरस
एकूण गावे : 117
बाधित गावे : 101
कोरोनामुक्त गावे : 16

पंढरपूर
एकूण गावे : 101
बाधित गावे : 92
कोरोनामुक्त गावे : 9

सांगोला
एकूण गावे : 102
बाधित गावे : 79
कोरोनामुक्त गावे : 23

दक्षिण सोलापूर
एकूण गावे : 90
बाधित गावे : 71
कोरोनामुक्त गावे : 19

उत्तर सोलापूर
एकूण गावे : 36
बाधित गावे : 29
कोरोनामुक्त गावे : 7

हेही वाचा - मंगळवेढा सबजेलमध्ये वाजवीपेक्षा जास्त कैदी.. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.