सोलापूर - धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज आमरण उपोषण करणार आहे. येत्या ९ ऑगस्ट पासून पंढरपूरमध्ये उपोषणाला सुरूवात होईल असे, धनगर समाजाचे नेते पांडुरंग मेरगळ यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील धनगर जमातीचा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी वर्षानुवर्षे वेगवेगळ्या मार्गाने लढा चालू आहे.
धनगर समाज आरक्षणासाठी करणार आमरण उपोषण
महाराष्ट्रातील धनगर जमातीचा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी वर्षानुवर्षे वेगवेगळ्या मार्गाने लढा चालू आहे. ८ ऑगस्ट पर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर क्रांती दिनाच्या दिवशी (९ ऑगस्ट) पंढरपूर येथे लाखोंच्या संख्येने आमरण उपोषण करण्याचा इशारा धनगर समाजाने दिला आहे.
पांडुरंग मेरगळ पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना
सोलापूर - धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज आमरण उपोषण करणार आहे. येत्या ९ ऑगस्ट पासून पंढरपूरमध्ये उपोषणाला सुरूवात होईल असे, धनगर समाजाचे नेते पांडुरंग मेरगळ यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील धनगर जमातीचा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी वर्षानुवर्षे वेगवेगळ्या मार्गाने लढा चालू आहे.
Intro:mh_sol_03_dhangar_samaj_andolan_7201168
धनगर समाजाचा आरक्षणासाठी पंढरपूरात ९ ऑगस्ट क्रांतीदिनी आमरण उपोषण करणार
सोलापूर-
धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी 9 ऑगस्ट पासून पंढरपूरात आमरण।उपोषण सुरू करण्यात येणार असल्याच धनगर समाजाचे नेते पांडुरंग मेरगळ यांनी सांगितले आहे.
Body:महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी वर्षानुवर्षे वेगवेगळ्या मार्गाने लढा चालू आहे मात्र वेगवेगळ्या वेळी फक्त आश्वासने देऊन सत्तेवर येतात मात्र प्रश्न तसाच प्रलंबित आहे. अंदाजे दीड कोटी धनगर समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.विद्यमान सरकार प्रमुख्याने धनगर मतदानावर सत्तारूढ झाले परंतु तरीही सरकारने धनगर आरक्षणाबाबत दुर्लक्ष केले आहे याचा प्रचंड उद्रेक समाजामध्ये आहे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून जनसामान्यात वेठीस न धरता सनदशीर मार्गाने धनगर आरक्षणाचा व्यापक निर्णायक लढा, धनगर आरक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून उभा करत असून आमच्या मागण्या जर ८ आॅगस्ट पर्यंत जर मान्य नाही केल्यातर ९ आॅगस्ट क्रांतीदिना दिवशी पंढरपूर येथे लाखोंच्या संख्येने अमरण उपोषण करणार असल्याचे पांडुरंग मेरगळ यांनी आज पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
संपूर्ण धनगर समाज च्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई या संस्थेने याचिका क्र.४९१९/ २०१७ ला याचिका दाखल केलेली आहे.या याचिकेच्या आतापर्यंत 27 सुनावण्या झाल्या आहेत. शासनाने जसे मराठा समाजाला घटनेमध्ये कोठेही तरतूद नसून सुद्धा सर्वतोपरी मदत करून सर्टीफिकीट मिळेपर्यंत सरकार त्यांचे पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. त्याचप्रमाणे आमच्या याचिकेच्या दररोज सुनावण्या घेऊन या याचिकेचा संपूर्ण खर्च सरकारने करावा धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून द्यावे. जोपर्यंत तोपर्यंत आमचा हा निर्णायक लढा सुरू राहणार आहे.
त्याच धर्तीवर पंढरपूर येथे अामरण उपोषण करण्यात येणार आहे.या उपोषणासाठी राज्यातून लाखोंच्या संख्येने धनगर समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन राज्य धनगर आरक्षण समन्वय समितीचे समन्वयक पांडुरंग मेरगळ यांनी केले.
यावेळी धनगर समन्वय समितीचे समन्वयक विठ्ठलनाना पाटील,राम गावडे,शिवाजी देवकाते,बाळासाहेब कोळेकर,मारुती पाटील, यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.Conclusion: