ETV Bharat / state

एसटी प्रवर्गाच्या आरक्षणसाठी धनगर समाजाचे पंढरपुरात आंदोलन

धनगर समाजाचे पारंपरिक वाद्य असलेले ढोल-ताशा, वाजत गाजत पंढरपूरातून मोर्चा काढून टिळक स्मारक येथे आमरण उपोषण करण्यात आले.

एसटी प्रवर्गाच्या आरक्षणसाठी धनगर समाजाचे पंढरपुरात आंदोलन
author img

By

Published : Aug 11, 2019, 9:55 AM IST

सोलापूर - धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी पंढरपूरात नामदेव पायरी जवळ दर्शन घेऊन उपोषण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुध्दी द्यावी, या मागणीची निवेदन देवून धनगर समाजाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले.

एसटी प्रवर्गाच्या आरक्षणसाठी धनगर समाजाचे पंढरपुरात आंदोलन

धनगर समाजाचे पारंपरिक वाद्य असलेले ढोल-ताशा, वाजत गाजत पंढरपूरातून मोर्चा काढून टिळक स्मारक येथे आमरण उपोषण करण्यात आले. या आंदोलनामध्ये राज्यातून हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव सामील झाले होते.

सरकार जोपर्यंत धनगर समाज बांधवांना एसटीचा दाखला देत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार असल्याचे धनगर समाज समिती समन्वयक राम गावडे यांनी सांगितले. अनुसूचित जमाती (एस.टी) आरक्षणाचे दाखले देण्यात यावे, यासाठी पाडुंरंगाच्या चरणी आमरण उपोषण करण्यात आले.

Intro:mh_sol_02_dhangar_andolan_pandharpur_7201168

एसटी प्रवर्गाच्या आरक्षण साठी धनगर समाजाचे पंढरपूरात आंदोलन सुरु
सोलापूर-
धनगर समाजाला ST प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूरात आज नामदेव पायरी जवळ दर्शन घेऊन उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुदबुध्दी द्यावी या मागणीची निवेदन ठेऊन धनगर समाजाच्या वतीने आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.

Body:धनगर समाजाचे पारंपारीक वाद्य असलेले ढोल ताशा वाजत गाजत पंढरपूरातून मोर्चा काढून टिळक स्मारक येथे आमरण उपोषण सुरवात करण्यात आले.या आंदोलनामध्ये राज्यातून हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव सामील झाले.

सरकार जो पर्यंत धनगर समाज बांधवांशी ST चा दाखला हातामध्ये देत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार आहे.असे यावेळी धनगर समाज समिती समन्वयक राम गावडे यांनी सांगितले.
अनुसूचित जमाती (एस.टी) आरक्षणाचे दाखले देण्यात यावे याकरिता पाडुंरंगाच्या चरणी आमरण उपोषण आंदोलनाला सुरवात करण्यात आली.

धनगर आरक्षण समन्वय समिती च्या वतीने आज दि 9 आँगस्ट 2019 सकाळी 11 वा. पासुन धनगर जमातीला तातडीने सरकारने अनुसूचित जमाती (एस.टी) आरक्षणाचे दाखले देण्यात यावे याकरिता पाडुंरंगाच्या चरणी आमरण उपोषण आंदोलनाला सुरवात करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजाचा हा प्रश्न आहे. मागील ७० वर्षांपासून समाज आरक्षणासाठी लढत आहे. परंतु आघाडी सरकारने ,व त्यानंतरच्या युतीच्या सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर जमातीला दिलेल्या शब्दाचे पालन करावे यासाठी पाच वर्षे जमातीने आंदोलन केले शासननिर्णयाची वाट बघितली मात्र सरकार नेहमीच धनगर आरक्षण मुद्द्याला बगल देत थातुरमातुर योजना माथी मारुन वेळ निभावण्याचा प्रयत्न करीत आहे. धनगर समाजातील चार दोघांचा सत्तेपासून फायदा झाला असेल मात्र जमातीचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.

भारतीय संविधानातील कलम 342(1) नुसार धनगर जमातीला अनुसूचित जमाती आरक्षणाचे प्रमाणपत्र सरकारने जारी करावे अशी प्रमुख मागणी आहे.Conclusion:बाईट - राम गावडे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.