सोलापूर - सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली मालगाडी केम train derailed at Khem railway station ( तालुका करमाळा ) रेल्वे स्टेशन परिसरात Freight Train Derailed घसरली. ही घटना रविवारी सकाळी सातच्या सुमारास घडली आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून Central Railway Solapur Division धावणारी मालगाडी रविवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर पुण्याकडे मार्गस्थ झाली.
रेल्वे घसरल्याने वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही - सकाळी सातच्या सुमारात केम (तालुका करमाळा) हद्दीत ती घसरली व शेतातील मातीत जावून फसली. या घटनेत रेल्वेचे नुकसान झाले असून दोन ते तीन डबे रुळावरून खाली घसरल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. सोलापूर पुणे मार्गावर केम रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळावरून train derailed at Khem railway station घसरल्याने दुसऱ्या पॅसेंजर वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नसल्याची माहिती रेल्वे प्रशासन देत आहे.