ETV Bharat / state

Mohol Pandharpur Highway Accident : मोहोळ-पंढरपूर मार्गावर थांबलेल्या ट्रकला कारची धडक; पोलीस कर्मचांऱ्यांसह दोघांचा मृत्यू

मोहोळहून पंढरपूरकडे जाणाऱ्या मार्गावर ( Mohol Pandharpur road accident ) सारोळे पाटीजवळ रस्त्याच्या कडेला ट्रक (एमएच 12 एफझेड 7377) थांबला होता. या थांबलेल्या ट्रकला भरधाव वेगात आलेल्या कारने जोराची धडक ( Car hit parked truck ) दिली. या धडकेत दोन जण जागीच ( two killed in accident ) ठार झाले आहेत.

दयानंद बेलाळे
दयानंद बेलाळे
author img

By

Published : Apr 4, 2022, 8:41 PM IST

Updated : Apr 4, 2022, 10:40 PM IST

सोलापूर - मोहोळ-पंढरपूर मार्गावर सारोळे पाटीनजीक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात ग्रामीण पोलीस दलातील पोलिसाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. दयानंद बेलाळे असे मृत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

थांबलेल्या कारला धडक-
मोहोळहून पंढरपूरकडे जाणाऱ्या मार्गावर ( Mohol Pandharpur road accident ) सारोळे पाटीजवळ रस्त्याच्या कडेला ट्रक (एमएच 12 एफझेड 7377) थांबला होता. या थांबलेल्या ट्रकला भरधाव वेगात आलेल्या कारने जोराची धडक ( Car hit parked truck ) दिली. या धडकेत दोन जण जागीच ( two killed in accident ) ठार झाले आहेत. तर एक जण जखमी झाला आहे. या अपघातात सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी दयानंद बेलाळे हे ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर मोहोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपचारासाठी माेहोळ येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे.

अपघात

हेही वाचा-Sangli Crime : भाजपा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दिरावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

हेही वाचा-Accused Suicide Attempted Jalna : जालन्यात संशयित आरोपीचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

हेही वाचा-Identity Card for Delivery Boys : ...म्हणून 'डिलिव्हरी बॉईज'ला पोलिसांकडून मिळणार विशेष ओळखपत्र

Last Updated : Apr 4, 2022, 10:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.