ETV Bharat / state

जाणून घ्या कसा पडतो कृत्रिम पाऊस, काय आहे प्रक्रिया - क्लाउड सीडिंग

कृत्रिम पाऊस कसा पडतो आणि काय आहे प्रक्रिया यासंदर्भात या प्रयोगाचे प्रमुख तारा प्रभाकरन यांच्याशी साधलेला संवाद.

जाणून घ्या कसा पडतो कृत्रिम पाऊस, काय आहे प्रक्रीया
author img

By

Published : Jul 28, 2019, 10:06 PM IST

सोलापूर - पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेच्या माध्यमातून सोलापुरात 'कॅपेक्स' हा कृत्रिम पावसासाठी संशोधनपर प्रयोग केला जात आहे. २०१८ च्या वैज्ञानिक 'क्लाउड सीडिंग'च्या प्रयोगाचा हा दुसरा टप्पा आहे. यात २ विमानांचा वापर करून १२० दिवसांचा प्रयोग राबविण्यात येत आहे.

जाणून घ्या कसा पडतो कृत्रिम पाऊस, काय आहे प्रक्रिया

सध्या सोलापूर जिल्हा हा दुष्काळाच्या सावटाखाली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत सोलापूरकरांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. अशा परिस्थितीत कृत्रिम पावसाच्या संशोधन आणि प्रयोगासाठी फिरणारी विमाने लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. मग शहर-जिल्ह्यात अधून-मधून पडणारा पाऊस हा नैसर्गिक आहे की कृत्रिम याविषयी अनेकांच्या मनात नानाविध प्रश्न आहेत. याच प्रश्नांची उत्तर मिळविण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रवीण सपकाळ यांनी या प्रयोगाच्या प्रमुख तारा प्रभाकरन यांच्याशी संवाद साधला.

या प्रयोगासाठी आयायटीएमने सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर रडार यंत्रणा बसविली असून २०० किलोमीटरच्या परिसरात पाऊस पाडण्यायोग्य ढग उपलब्ध झाल्यास सोलापूर विमानतळावरील विमान झेपवतात. अन काही मिनिटांमध्ये क्लाउड सिडिंग करतात. ज्यातून पर्जन्याचा प्रयोग केला जातो.

अशी आहे प्रक्रिया
विमानाद्वारे क्लाऊड सिडिंग वातावरणातील ढगाखाली जाळले जाते. त्यामधील रासायनिक पदार्थ त्या ढगात मिसळतात. त्यामुळे ते ढग परिपक्व होऊन त्यातून पाऊस पडायला लागतो.

Intro:सोलापर : पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेच्या माध्यमातून सोलापुरात कॅपेक्स हा कृत्रिम पावसासाठी संशोधनपर प्रयोग केला जात आहे. 2018 च्या वैज्ञानिक क्लाउड सीडिंगच्या प्रयोगाचा हा दुसरा टप्पा आहे.दोन विमानांचा वापर करून 120 दिवसांचा प्रयोग राबविण्यात येत आहे.

Body:सध्या सोलापूर जिल्हा हा दुष्काळाच्या छायेत आहे. त्यामुळं पावसाच्या प्रतीक्षेत सोलापूरकरांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.अशा परिस्थितीत कृत्रिम पावसाच्या संशोधन आणि प्रयोगासाठी फिरणारी विमानं लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरताहेत.मग शहर- जिल्ह्यात अधून-मधून पडणारा पाऊस हा नैसर्गिक की कृत्रिम याविषयी अनेकांच्या मनांत नानाविध प्रश्न आहेत.याच प्रश्नांची उत्तर मिळविण्यासाठी इटीव्हीचे प्रतिनिधी प्रवीण सपकाळ यांनी थेट या प्रयोगाच्या प्रमुख तारा प्रभाकरन यांनाचं बोलतं केलं...ऐका त्याच्याच भाषेत...कसा आहे कृत्रिम पावसाचा प्रयोग...

Conclusion:या प्रयोगासाठी आयायटीएमनं सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर रडार यंत्रणा बसविली असून 200 किलोमीटरच्या रेडिअसच्या परिसरात पाऊस पाडण्यायोग्य ढग उपलब्ध झाल्यास सोलापूर विमानतळावरील विमान झेपवतात...अन कांही मिनिटांमध्ये क्लाउड सिडिंग करतात...ज्यातून पर्जन्यमान वाढीचा प्रयोग केला जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.