ETV Bharat / state

'मक्याचं लोणचं ते महाप्रसाद', आदित्यच्या राजकीय प्रवेशाची नांदी

लोकसभेपूर्वीच्या दौऱ्यात आदित्य यांनी शेतकऱ्यांच्या जनावरांना मक्याचे लोणचे (मूरघास) आणले होते. तर आता विधानसभेपूर्वी थेट पशुपालक शेतकऱ्यांसाठी त्यांनी महाप्रसाद आणला आहे. आदित्यची पाठराखण करणारी भक्कम टीम देत सेनेने नव्या पक्षनेतृत्वाची रंगीत तालीम सुरु केली आहे, अशी चर्चा शिवसैनिकांत आहे.

आदित्यच्या राजकीय प्रवेशाची नांदी
author img

By

Published : Jun 10, 2019, 9:31 AM IST

सोलापूर - शिवसेनेचा नवा चेहरा लोकांमध्ये जावा यासाठीच शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पुत्र आदित्यला मक्याचे लोणचे आणि महाप्रसाद घेऊन ग्रामीण महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर पाठवले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

आदित्य ठाकरेच्या राजकीय प्रवेशाची नांदी

लोकसभेपूर्वीच्या दौऱ्यात आदित्य यांनी शेतकऱ्यांच्या जनावरांना मक्याचे लोणचे (मूरघास) आणले होते. तर आता विधानसभेपूर्वी थेट पशुपालक शेतकऱ्यांसाठी त्यांनी महाप्रसाद आणला आहे. आदित्यची पाठराखण करणारी भक्कम टीम देत सेनेने नव्या पक्षनेतृत्वाची रंगीत तालीम सुरु केली आहे, अशी चर्चाही शिवसैनिकांत आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांना छेडले असता त्यांनी राजकीय प्रश्नाला बगल दिली आहे.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर चारा छावण्यांमधील पशुपालकांसाठी बाळासाहेब ठकरेंच्या नावे महाप्रसाद योजना सुरु केली आहे. यापूर्वी त्यांनी छावण्यांमधील जनावरांना मक्याचे लोणचे आणले होते. त्याचे कौतुकही झाले. पण आता पावसाळ्याच्या तोंडावर महाप्रसाद कशासाठी याचे उत्तर सेना नेत्यांकडे नाही. म्हणून या योजनेच्या विलंबला प्रशासन जबाबदार असल्याचे कारण सेनेचे स्थानिक सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी दिली.

स्पष्ट उत्तर देणे आदित्य टाळत असले तरी एकूणच मुंबईत आदित्य ठाकरेंना भविष्यात आपल्या वडिलोपार्जित पक्षाची धुरा सांभाळायची आहे. ती सांभाळताना त्यांना अडचण येऊ नये तसेच राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत. या दोन्हीचा ताळमेळ घालत दुष्काळाचा हंगाम संपत आला तरी सेनेचा युवा नेता लोकांत जायचा इव्हेंट घेत आहे.

Intro:सोलापूर : शिवसेनेचा नवा चेहरा लोकांत जावा यासाठीचं शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पुत्र आदित्यला मक्याचं लोणचं अन महाप्रसाद घेऊन ग्रामीण महाराष्ट्राच्या जिल्ह्या -जिल्ह्याच्या दौऱ्यावर पाठवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.लोकसभेपूर्वीच्या दौ-यात आदित्य यांनी शेतकऱ्यांच्या जनावरांना मक्याचं लोणचं (मूरघास) आणलं अन आता विधानसभेपूर्वी थेट पशुपालक शेतकऱ्यांसाठी महाप्रसाद आणलाय.आदित्यची पाठराखण करणारी भक्कम टीम देत सेनेनं नव्या पक्षनेतृत्वाची रंगीत तालीम सुरु केल्याची चर्चाही शिवसैनिकांत आहे.याबाबत आदित्य ठाकरे यांना छेडलं असता त्यांनी राजकीय प्रश्नाला बगल दिलीय.

Body:शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज ऐन पावसाळ्याच्या तोंडावर चारा छावण्यांमधील पशुपालकांसाठी महाप्रसाद योजना सुरु केलीय.तीही बाळासाहेबांच्या नांवे.
यापूर्वी त्यांनी छावण्यांनमधील जनावरांना मक्याचं लोणचं आणलं होतं.त्याचं कौतुकही झालं पण आता पावसाळ्याच्या तोंडावर महाप्रसाद कशासाठी याचं उत्तर सेना नेत्यांकडे नाही.म्हणून मग या योजनेच्या विलंबला प्रशासन जबाबदार असल्याचं कारण सेनेचे स्थानिक सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत टोंगे-पाटील सांगतात.

Conclusion:स्पष्ट उत्तर देणं आदित्य टाळत असले तरी
एकूणच मुंबईकर आदित्य ठाकरेंना भविष्यात आपल्या वडिलोपार्जित पक्षाची धुरा सांभाळायची आहे.ती सांभाळताना त्यांना अडचण येऊ नये तसंच राज्यात लवकरच विधासभेच्या निवडणूका आहेत.या दोन्हीचा ताळमेळ घालत दुष्काळाचा हंगाम संपत आला तरी सेनेचा युवा नेता लोकांत जायचा इव्हेंट घेत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.