ETV Bharat / state

सांगलीतल्या पुरग्रस्त महिलांसाठी पंढरपुरातून रुक्मिणी मातेच्या साड्यांची मदत...

author img

By

Published : Aug 10, 2019, 11:32 PM IST

रुक्मिणी मातेला अर्पण करण्यात आलेल्या साड्या या पूरग्रस्त महिलांना देण्यात येणार आहेत. ५००० साड्यांचा टेम्पो आज (शनिवार) सांगलीला पाठवण्यात आला आहे.

सांगलीतल्या पुरग्रस्त महिलांसाठी पंढरपुरातून रुक्मिणी मातेच्या साड्यांची मदत

सोलापुर - सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त महिलांसाठी पंढरपूरच्या रुक्मिणी मातेला अर्पण झालेल्या 5000 साड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने घेतला आहे.

याबाबत समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, इतर सर्व सदस्यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार सदर साड्यांचा टेम्पो आज (शनिवार) सांगलीला मार्गस्थ झाला आहे. यावेळी मंदिर समिती सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Intro:सोलापूर : सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त महिलांना मानवतावादी भूमिकेतून आणि सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवतीने रुक्मिणी मातेस भाविकांकडूूून अर्पप झालेल्या 5000 साड्या मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Body:याबाबत समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले,सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,इतर सर्व सदस्य,कार्यकारी अधिकारी सचिन ढोले आणि विशेषतः महिला सदस्या शशकुंतला नडगिरे, अँड.माधवी निगडे व नगराध्यक्षा साधना भोसले यांनी निर्देश दिले होते.Conclusion:त्यानुसार सदर साड्यांचा टेम्पो आज सांगलीला मार्गस्थ झाला.यावेळी मंदिर समिती सदस्य शकुंतला नडगिरे,ज्ञानेश्वर महाराज जळगावकर , व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.