ETV Bharat / state

सोलापूर-विजापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत २ युवक ठार - solapur

ओमकार शिवानंद मेहता आणि सचिन विश्वनाथ बाळगी हे शनिवारी आज पहाटे विजापूरकडून सोलापूरकडे येत आहे. दरम्यान, त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

अपघात मृत झालेले तरुण
author img

By

Published : Feb 16, 2019, 10:25 PM IST

सोलापूर - विजापूर राष्ट्रीय महामार्गावर सोरेगावनजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये २ युवक ठार झाले आहेत. सोरेगावजवळील काका धाब्याजवळ शनिवारी पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ओंकार शिवानंद मेहता आणि सचिन विश्वनाथ बाळगी अशी मृतांची नावे आहेत.

ओमकार शिवानंद मेहता आणि सचिन विश्वनाथ बाळगी हे शनिवारी आज पहाटे विजापूरकडून सोलापूरकडे येत आहे. दरम्यान, त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये ओंकार आणि सचिन गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मृत ओंकार हे जिल्हा मृदा सर्वेक्षण कार्यालयात कृषी सेवक म्हणून कार्यरत असल्याचे ओळखपत्र घटनास्थळी सापडले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Intro:R_MH_SOL_04_SOLAPUR_16_ACCIDENT_S_PAWAR
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना
सोलापूर -
सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर सोरेगाव नजीक झालेल्या अपघातामध्ये दोन युवक ठार झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर सोरेगाव जवळ असलेल्या काका धाबा जवळ हा भीषण अपघात झालाय यामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत ओंकार शिवानंद मेहता आणि सचिन विश्वनाथ बाळगी हे दोन युवक मृत्युमुखी पडले आहेत.

Body:ओमकार शिवानंद मेहता आणि त्याचा मित्र सचिन विश्वनाथ बाळगी हे दोघेजण विजापूर वरून सोलापूर कडे येत होते. मोटारसायकल वरून हे दोघे येत असताना पहाटेच्या सुमारास सोलापूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर सोरेगाव जवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत ओंकार आणि सचिन हे गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेला ओंकार मिळतात हे जिल्हा मृद सर्वेक्षण कार्यालयात कृषी सेवक म्हणून कार्यरत असल्याचे ओळखपत्र पोलिसांना अपघात स्थळी सापडलेला आहे.
अपघाताची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले होते मात्र डोक्याला मार लागून डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच यांचा मृत्यू झाला होता

Conclusion:नोट- मायताचे चे फोटो मेल वर पाठविले आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.