ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार मातोश्री समोरच घेईन. - नारायण राणे

नारायण राणे यांनी सावंतवाडी येथे भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ खास सभा घेतली. या सभेत त्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

author img

By

Published : Oct 19, 2019, 11:43 PM IST

नारायण राणे

सावंतवाडी - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदर नारायण राणे यांनी सावंतवाडी येथे भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ खास सभा घेतली. या सभेत त्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

पालकमंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी कोणतं काम केली, गोव्यात सरकार भाजपचं आहे मग गोव्यातील भाजपचे पदाधिकारी का सिंधुदुर्गात येऊ शकत नाहीत, शिवसेनेचे कोण आले त्यांनी सिंधुदुर्गला काय दिलं? 18 मिनीटाच्या भाषणात 15 मिनीटं उद्धव ठाकरे माझ्यावर बोलले. मला बाळासाहेबांनी सगळी पदे दिली. राज्याचे मुख्यमंत्री पद दिले. तुला काय दिलं, असा टोला नारायण राणे यांनी सावंतवाडी येतील सभेत लगावला.

नारायण राणे

तसेच 24 नंतर माझंच राज्य आहे. मातोश्री समोरच पक्षप्रमुखांचा समाचार घेणार असा इशारा खासदार नारायण राणे यांनी सावंतवाडी येथे भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांच्या प्रचार सभेवेळी इशारा दिला. राजन तेली हे माझेच शिष्य आहेत. जनता त्याच्या पाठीशी उभी राहणार आहे. माझा पूर्ण पाठींबा त्यांना आहे , असेही म्हणाले.

तसेच राजन तेली यांनी नारायण राणे यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे याच्या आशीर्वाद यामुळे माझा विजय निश्चित आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघ मी पिंजून काढला असून जनता पालकमंत्री दीपक केसरकर यांना कंठाळलेली आहे. निवडणूकीच्या तोंडावर उद्घाटने करून जनतेला फसवले आहे. दोन वेळा निवडून गेलेला आमदार पुन्हा तिसऱ्यांदा निवडून येत नाही. जनता त्याला खालीच खेचणार आहे. मी जनतेची सेवा करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. मला सहकार्य करा, असे राजन तेली म्हणाले.

यावेळी माजी खासदार निलेश राणे, संजू परब उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, सभापतीं पंकज पेडणेकर, व भाजप पदाधिकारी उपस्थात होते.

Intro:महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदर नारायण राणे यांनी सावंतवाडी येते भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली याच्या प्रचारार्थ खास सभा घेतली, या सभेत त्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच्यावर जोरदार टीका केली,Body:यावेळी त्यांनी पालकमंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी कोणतं काम केली,गोव्यात सरकार भाजपचं आहे मग गोव्यातील भाजपचे पदाधिकारी का सिंधुदुर्गात येऊ शकत नाही, जनतेला काय देणार,शिवसेनेचे कोण आले त्यांनी सिंधुदुर्गला काय दिलं,18 मिनीटाच्या भाषणात 15 मिनीटं उद्धव ठाकरे माझ्यावर बोलले,मला बाळासाहेबांनी सगळी पदे दिली, राज्याचे मुख्यमंत्री पद दिले,तुला काय दिलं,असा टोला नारायण राणे यांनी सावंतवाडी येतील सभेत लगावला,

तसेच 24 नंतर माझंच राज्य आहे मातोश्री समोरच पक्षप्रमुखांचा समाचार घेणार असा इशारा खासदार नारायण राणे राणे यांनी सावंतवाडीयेते भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली याच्या प्रचार सभेवेळी सावंतवाडी येते इशारा दिला,राजन तेली हे माझेच शिष्य आहेत जनता त्याच्या पाठीशी उभी राहणार आहे माजा पूर्ण पाठींबा त्यांना आहे असेही म्हणाले,

तसेच राजन तेली यांनी नारायण राणे याचा आशीर्वाद घेतला, यावेळी ते म्हणाले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे याच्या आशीर्वाद यामुळे माजा विजय निश्चित आहे, सावंतवाडी विधानसभा मतदार संघ मी पिजून काढला असून जनता पालकमंत्री दीपक केसरकर यांना कठालली आहे, निवडणूक च्या तोंडावर उधग्टन करून जनतेला फसवले केसरकर यांनी तसेच दोन वेळा निवडून गेलेला आमदार पुन्हा तिसऱ्या वेळी निवडून येत नाही जनता त्याला खालीच खेचनर आहे,मी जनतेची सेवा करण्यासाठी निवडणूक रिग्नात उतरलो आहे मला सहकार्य करा असे राजन तेली म्हणाले,
यावेळी माजी खासदार निलेश राणे, संजू परब उपनगरादयक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,सभापतीं पंकज पेडणेकर, व भाजप पदादीकरी उपस्तीत होते,Conclusion:हे सर्व पाहता सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील लढत ही दुरंगी होणार आहे शिवसेना उमेदवार दीपक केसरकर विरुद्ध भाजप पूरस्कृत उमेदवार राजन तेली यांच्यात होणार आहे , दोघात मोठी चुरस होत आहे,

बाईट: नारायण राणे
बाईट: राजन तेली, भाजप पुरस्कृत उमेदवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.