ETV Bharat / state

राज ठाकरेंच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात विरोधकांची सर्वपक्षीय सभा

राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ गुरुवारी कुडाळमध्ये सर्व पक्षीय निषेध सभा आयोजित करण्यात आली होती.

सभेचे ठिकाण
author img

By

Published : Aug 23, 2019, 11:16 AM IST

Updated : Aug 23, 2019, 3:24 PM IST

सिंधुदुर्ग - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (गुरूवार) ईडीमार्फत चौकशी झाली. याच्या निषेधार्थ गुरुवारी कुडाळमध्ये सर्व पक्षीय निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मनसेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आदी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज ठाकरेंच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात विरोधकांची सर्वपक्षीय सभा

राज ठाकरे व इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना विधानसभा निवडणुका जवळ असताना ईडीची भीती दाखवून टार्गेट केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सत्ताधारी भाजप ईडीचा धाक दाखवून विरोधी पक्षांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. राज ठाकरे या कारवाईला भिक घालणार नसल्याचे माजी आमदार आणि मनसे कोकण संघटक परशुराम उपरकर यांनी सांगितले. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटून विरोधीपक्षासह जे भाजपला विरोध करत आहेत, ते राष्ट्रद्रोही असल्याचे भाजपकडून भासवण्याचा प्रकार केला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास कुडाळकर यांनी केला.

भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेले आहे. विरोधी पक्ष हे अपयश आगामी निवडणुकीत जनतेसमोर मांडणार आहेत. राज ठाकरे हे भाजपच्या विरोधात अग्रेसर राहतील या भितीपोटी राज ठाकरे यांच्यावर ईडीची चौकशीचा फार्स आवळला जात असल्याचेही यावेळी काँग्रेस प्रवक्ते काका कुडाळकर यांनी सांगीतले.

Intro:कुडाळ: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. याच्या निषेधार्थ गुरुवारी कुडाळ मधे सर्व पक्षीय निषेध सभा आयोजीत करण्यात आली होती. या सभेला कोंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे आदी सर्वच विरोधी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Body:राज ठाकरे व ईतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना विधानसभा निवडणुका जवळ असताना ईडीची भीती दाखवून टार्गेट केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सत्ताधारी भाजप ईडीचा धाक दाखवून विरोधी पक्षांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करतेय. राज ठाकरे या कारवाईला भिक घालणार नसल्याचे माजी आमदार आणि मनसे कोकण संघटक परशुराम उपरकर यांनी सांगितले. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटून विरोधिपक्ष, पञकार बुद्धीजीवी जे भाजपला विरोध करतायत त्यांना राष्ट्रद्रोही असल्याचे भाजप कडून भासवण्याचा प्रकार केला जातोय. असा आरोप कोंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास कुडाळकर यांनी केला. भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेले आहे. विरोधी पक्ष हे अपयश आगामी निवडणुकीत जनते समोर मांडणार आहेत. राज ठाकरे हे भाजपच्या विरोधात अग्रेसर राहतील या भितीपोटी राज ठाकरे यांच्यावर ईडीची चौकशीचा फार्स आवळला जात असल्याचं यावेळी काँग्रेस प्रवक्ते काका कुडाळकर यांनी सांगीतले.

बाईट: परशुराम उपरकर, मनसे
बाईट: विकास सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्षConclusion:
Last Updated : Aug 23, 2019, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.