ETV Bharat / state

Nanar Refinery Project : नाणार होणार मात्र नव्या जागेत, राज्य सरकार सकारात्मक - aditya Thackeray in malvan

नाणार रिफायनरी प्रकल्प ( Nanar Refinery Project ) होणार आहे. मात्र, तो नव्या जागेत होईल अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मालवण येथे बोलताना दिली आहे. राज्य सरकार याबाबत सकारात्मक आहे असेही ते यावेळी म्हणाले.

aditya thackrey
aditya thackrey
author img

By

Published : Feb 21, 2022, 5:40 PM IST

Updated : Mar 15, 2022, 4:51 PM IST

सिंधुदुर्ग - नाणार रिफायनरी प्रकल्प ( Nanar Refinery Project ) होणार आहे. मात्र, ते नव्या जागेत होईल अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मालवण येथे बोलताना दिली आहे. राज्य सरकार याबाबत सकारात्मक आहे असेही ते यावेळी म्हणाले. नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी जोरदार विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आज मालवणमध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर दिली.

आदित्य माध्यमांशी बोलताना
शिवसेनेची सुरुवातीपासूनच भूमिका राहिली आहे ती म्हणजे ज्या ठिकाणी लोकांचा विरोध आहे. त्या ठिकाणी कोणताही प्रकल्प रेटून न्यायचा नाही. मात्र शाश्वत विकासाची भूमिका लक्षात घेता, ज्या ठिकाणी विरोध होणार नाही आणि रोजगार निर्माण होईल अशा ठिकाणी तो प्रकल्प करण्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र, महाराष्ट्राबाहेर हा प्रकल्प जाऊ नये असेही धोरण असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Last Updated : Mar 15, 2022, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.