ETV Bharat / state

हजारो पणत्यांच्या प्रकाशात उजळले ओरोसचे रवळनाथ मंदिर

रवळनाथ मंदिरात गावच्या लोकसंख्येइतक्या म्हणजेच 5000 पणत्यांची नेत्रदीपक आरास पहायला मिळाली. गावातील नागरिक संतोष वालावलकर मित्रमंडळाने ग्रामस्थांच्या सुखी-संपन्न व निरोगी दीर्घायुष्याची कामना करण्यासाठी ही आरास केली होती.

author img

By

Published : Nov 14, 2019, 9:15 AM IST

ओरोस रवळनाथ मंदिरात उजळल्या गावच्या लोकसंख्येइतक्या ज्योती

सिंधुदुर्ग - त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने ओरोसचे ग्रामदैवत असलेल्या रवळनाथ मंदिरात गावच्या लोकसंख्येइतक्या म्हणजेच 5000 पणत्यांची नेत्रदीपक आरास पहायला मिळाली. गावातील नागरिक संतोष वालावलकर मित्रमंडळाने ग्रामस्थांच्या सुखी-संपन्न व निरोगी दीर्घायुष्याची कामना करण्यासाठी ही आरास केली होती. ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने या दीपोत्सवात आपला सहभाग दर्शवला.

ओरोस रवळनाथ मंदिरात उजळल्या गावच्या लोकसंख्येइतक्या ज्योती

हेही वाचा - खोपोलीतील शिवकालीन भैरवनाथ मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव

यावेळी बोलताना, पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर यांनी गावातील नागरिकांच्या या उपक्रमामागचा हेतू स्पष्ट केला. यशस्वी आयोजनाबद्दल समाधानही व्यक्त केले. तर, ओरोस ग्रामपंचायत सदस्या साक्षी कोचरेकर यांनी ग्रामस्थांप्रती चांगली कामना घेऊन नियोजनबद्ध आयोजन केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले .

Intro:अँकर /- त्रिपुरी पौर्णिमेचं औचित्य साधत ओरोस ग्रामदैवत रवळनाथ मंदीरात प्रतिष्ठीत नागरिक संतोष वालावलकर मित्रमंडळाने ग्रामस्थांच्या सुखी -संपन्न,निरोगी दीर्घायुष्याची कामना करत गावची लोकसंख्या असलेल्या 5000 पणत्यांची नेत्रदीपक आरास करत कामना केली .ग्रामस्थांनी ही मोठ्या उत्साहाने या दीपोत्सवात आपला सहभाग दर्शवला व यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले .Body:V/o यावेळी बोलतांना पंचायत समिती सदस्या सौ सुप्रिया वालावलकर यांनी गावची लोकसंख्ये एव्हढ्या पणत्या लावण्याचा व दीपोत्सवाच्या आयोजना मागचा आपला उदात्त हेतू स्पष्ट केला .तर ओरोस ग्रामपंचायत सदस्या सौ साक्षी कोचरेकर यांनी नियोजन बद्ध व ग्रामस्थांप्रती चांगली कामना घेऊन आयोजन केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले .
बाईट -पंचायत समिती सदस्या सौ सुप्रिया वालावलकर
बाईट -ग्रामपंचायत सदस्या सौ साक्षी कोचरेकरConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.